Viral Video: तलाठी भरती फी साठी जनतेचा आवाज उठताच! मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे उत्तर एकूण तुम्हाला धक्काच बसेल? पहा व्हिडिओ..

WhatsApp Image 2023 08 03 at 1.32.09 PM

तलाठी, वन रक्षक सारख्या परीक्षेसाठी आकारले जाणारे शुल्क हजार रुपयांवर आणले गेले आहे. आपल्या ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण – तरुणींनी इतकी रक्कम आणायची कोठून? इथं शेतकरी वर्षभर रक्ताचे पाणी करूनही त्याच्या पदरी कुटुंबाचा गाडा चालेल इतकाही दमडा पडत नाही. त्या शेतकऱ्यांच्या लेकरानी बापाकडे कोणत्या तोंडाने एखाद्या परीक्षेसाठी इतकी रक्कम मागायची? ५० हजारांची फिस क्लासला भरतात, … Read more

Money Mantra : काय सांगता ! २० रुपयांत मिळणार २ लाखांचे विमा संरक्षण ….

WhatsApp Image 2023 08 02 at 11.11.32 AM

Money Mantra भारत सरकारने २०१५ मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची सुरुवात केली. ही योजना देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त २० रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक दुर्घटना विमा योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला २ लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळते. जर तुम्हाला अपघात झाला आणि तुम्ही … Read more

Loan on LIC Policy  : LIC पॉलिसी धारकांसाठी आनंदाची बातमी! आता पॉलिसीवरही घेऊ शकता लोन ,जाणून घ्या!!

WhatsApp Image 2023 08 01 at 2.48.27 PM

होय, LIC पॉलिसीवरही कर्ज मिळू शकते. LIC पॉलिसीवर कर्ज घेणे हे एक चांगले पर्याय आहे कारण ते सुरक्षित आहे आणि व्याजदर कमी आहे. LIC पॉलिसीवर कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला तुमची पॉलिसी आणि आधार कार्डची झेरॉक्स कॉपी LIC कार्यालयात जमा करावी लागेल. LIC तुम्हाला कर्जाची रक्कम त्वरीत देईल. तुम्ही कर्जाची रक्कम 3 वर्षांपर्यंत परत करू शकता. कर्जाची … Read more

aadhar card : आधार कार्ड हा जन्म तारखेचा पुरावा होत नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा

WhatsApp Image 2023 07 29 at 6.49.48 PM

आधार कार्ड हा व्यक्तीच्या जन्म तारखेचा पुरावा नाही, असं स्पष्ट करत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना खडे बोल सुनावले. आरोपी अल्पवयीन आहे की नाही?, याचा शोध पुणे पोलिसांना आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्म तारखेच्या आधारे घ्यायचा होता. मात्र जन्मतारीख शोधायची असेल तर जन्म दाखला किंवा अन्य कागदपत्रे तपासा, यासाठी आधार कार्डची काय गरज नाही. … Read more

महिला बचत गटांना दुप्पट आर्थिक मदत; 60 लाखाहून अधिक महिलांना लाभ , मुख्यमंत्र्यांची घोषणा

WhatsApp Image 2023 07 28 at 5.29.57 AM 1

महिला बचत गटांना आर्थिक मदत दुप्पट, ६० लाखांहून अधिक महिलांना लाभ, मुख्यमंत्री उमेद अभियानाच्या घोषणेनुसार महिला बचत गटांना दिला जाणारा फिरता निधी दुप्पट आणि प्रत्येक स्वयंसहाय्यताला ३०,००० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. . प्रत्येक बचत गटाला 30 हजार रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंदोलनातील कर्मचारी आणि संसाधन व्यक्तींच्या मानधनात भरघोस वाढ … Read more

शेकऱ्यासाठी खुशखबर : खतांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला

WhatsApp Image 2023 07 26 at 3.44.45 PM

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने 9822446655 हा व्हाट्सअॅप क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर शेतकरी खते मिळत नाहीत, खते खराब आहेत, खतांचे दर जास्त आहेत, खते वितरित करण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी नोंदवू शकतात. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवताना आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तक्रारीचा विषय आणि तक्रारीची माहिती नक्की देणे आवश्यक आहे. तक्रारीची माहिती … Read more

अमृत भारत योजना: रेल्वे स्थानकांचा कायापालट!

WhatsApp Image 2023 07 26 at 1.53.27 PM 1

अमृत भारत योजना: अमृत भारत योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी रेल्वे स्थानकांचा विकास आणि आधुनिकीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश देशातील सर्व रेल्वे स्थानकांचा कायापालट करणे आणि त्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज करणे आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांवर विविध सुविधांमध्ये सुधारणा केली जाईल. यामध्ये नवीन प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट, … Read more

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

WhatsApp Image 2023 07 24 at 12.26.30 PM

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री बदलाची चर्चा असून, यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे मध्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. दुसरीकडे पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असे विचारले असता मंत्री दानवे म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री शिंदे आहेत, मात्र पुढील निवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती पाहता बदल … Read more

Breaking News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 24 जुलै 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे; तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. ● राज्यात पावसाचा कहर; पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क. 🤔 १२ कोटींची लॉटरी लागताच ‘तो’ बायकोला विसरला https://davandi.in/2023/02/16/१२-कोटींची-लॉटरी-लागताच/ ● अमित ठाकरेंची गाडी टोलनाक्यावर अडवल्याने कार्यकर्त्यांकडून तोडफोड; ‘प्रेमापोटी राग अनावर झाला’, नांदगावकर यांची प्रतिक्रिया. ● साहेबांमुळे 65 टोलनाके … Read more

BREAKING NEWS : अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी फोडला समृद्धी महामार्गाचा टोलनाका…..

WhatsApp Image 2023 07 23 at 4.55.50 PM

BREAKING NEWS : सिन्नरमध्ये पहाटे अडीचच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी एक्स्प्रेस वेवरील टोल बूथ फोडला. मनसे नेते अमित ठाकरे यांनी यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे यांची टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी केली तोडफोड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी मध्यरात्री सिन्नरमध्ये त्यांची गाडी … Read more

tc
x