ST BUS : अयोध्येची वारी लालपरीने करता येणार, एप्रिलमध्ये पहिली गाडी पुण्यातून रवाना होणार

WhatsApp Image 2024 03 20 at 8.13.31 AM

जानेवारी महिन्यात रामलल्लाची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. तेव्हापासुन भाविकांसाठी रामलल्लाचं दर्शन खुलं झालं आहे. सर्व भाविकांना श्री रामप्रभूंच्या दर्शनाची आस आहे. सर्व रामभक्तांसाठी खुशखबर आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी राज्य परिवहन विभाग पुण्यातून बस सोडणार आहे. 💁‍♂️ आपल्या गावातील👍सविस्तर माहिती जाणून घ्या👇👇📢 https://davandi.in/2023/01/27/dear-sarpanch-deputy-sarpanch-and-gram-pt-members-village-friends-get-information-from-gram-sevak-in-the-upcoming-gram-sabha/ पुणे जिल्ह्यातून भाविकांच्या मागणीनुसार या एसटी बस सोडल्या जाणार … Read more

Truecaller : Truecaller वरून तुमचे अकाउंट आणि नंबर कसे डिएक्टिव्हेट करावे?

Truecaller

Truecaller वरून तुमचे अकाउंट आणि नंबर कसे डिएक्टिव्हेट करावे? Truecaller हे एक लोकप्रिय अॅप आहे जे अज्ञात क्रमांकांची ओळख पटवण्यास मदत करते. परंतु, तुम्हाला Truecaller वापरणे बंद करायचे असल्यास, तुम्ही तुमचे अकाउंट आणि नंबर डिएक्टिव्हेट करू शकता. Truecaller अकाउंट डिएक्टिव्हेट करण्याची प्रक्रिया: 1. Truecaller अॅप उघडा. 2. स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन-डॉट मेनूवर टॅप … Read more

Heatstroke : उष्माघात वाढतोय, उष्माघाताची लक्षणे,बचाव कसा करावा

Heatstroke

Heatstroke : उष्माघात वाढतोय काळजी घ्या – – – – शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. गर्मीचा कहर वाढत आहे आणि त्यासोबतच उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळे उष्माघात होतो. उष्माघात हा एक गंभीर आजार आहे … Read more

Voting Card Update : घरबसल्या करा मतदान कार्ड अपडेट! थोड्या क्लिकमध्ये तुमचं नाव, पत्ता आणि फोटो बदला!

Voting Card Update

Voting Card Update : आता तुम्हाला मतदान कार्ड अपडेट करण्यासाठी कतरात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्याच तुमच्या स्मार्टफोन किंवा संगणकाद्वारे हे करू शकता. अशी करा प्रोसेस : – ▪️सर्वप्रथम NVSP च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. नंतर तुमचे मतदार ओळखपत्र क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. ▪️लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढील नोंदी सुधारण्याच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. … Read more

summer : उन्हाळ्यात काळा माठ की लाल माठ? कोणता माठ आहे फायदेशीर?

summer

summer : उन्हाळ्यात काळा माठ की लाल माठ? कोणता माठ आहे फायदेशीर? काळा की लाल कोणता माठ वापरावा?उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्याची इच्छा होते. फ्रिजमधलं पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकला, घसादुखी असे आजार उद्भवू शकतात. म्हणूनच बरेच लोक माठातलं पाणी पितात. माठातलं पाणी थंड राहण्यासाठी काय करावे? काळा माठ चांगला की लाल माठ? चला तर मग या … Read more

Reshan card : रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर! पुढील 5 वर्षांसाठी मोफत धान्य मिळणार

Reshan card

Reshan card : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लोक कल्याणकारी योजनांची सुरुवात झाली आहे. देशातील कोट्यावधी लोकांपर्यंत याचा फायदा पोहोचवला जाणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील 81 कोटी जनतेला 2028 पर्यंत मोफत रेशन मिळणे सुरु राहणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नोव्हेंबर 2023 मध्ये पंतप्रधान … Read more

Election 2024 : 8 वी लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर

Election 2024

Election 2024 : भारतीय निवडणूक आयोगाने आज 8 वी लोकसभा निवडणुकीसाठी 2024 चा कार्यक्रम जाहीर केला. निवडणुकीची तारीख आणि वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:8 वी लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील टप्पे : एकूण 5 तारखा खालीलप्रमाणे : पहिला टप्पा:19 एप्रिलदुसरा टप्पा: 26 एप्रिलतिसरा टप्पा: 7 मेचौथा टप्पा: 13 मेपाचवा टप्पा: 20 मे सहावा टप्पा: … Read more

Mumps outbreak in Kerala:  सावधान! ‘या’ राज्या मध्ये ‘गालगुंडाचा’ (गालफुगी) धोका; लक्षणे, उपाय आणि बचाव कसा करावा?

Mumps outbreak in Kerala

Mumps outbreak in Kerala:  केरळमध्ये गालगुंडाच्या (गालफुगी) साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य आहे आणि लार आणि श्वासाद्वारे पसरतो. Mumps outbreak in Kerala : गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये गालगुंडाची लागण झालेले शेकडोहून अधिक रुग्ण आढळून आले, त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात या आजाराविषयी भीती निर्माण … Read more

women Purchase house: महिलांच्या नावे घर खरेदी: फायदे आणि महाराष्ट्र सरकारचे नियम बदल

women Purchase house

women Purchase house : महिलांच्या नावे घर खरेदी करणे का आहे फायद्याचं? महाराष्ट्र सरकारने नियमात काय बदल केलाय? महिलांच्या नावे घर खरेदी करणे अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. यात आर्थिक आणि सामाजिक असे दोन्ही फायदे समाविष्ट आहेत. आर्थिक फायदे: सामाजिक फायदे: महाराष्ट्र सरकारने नियमात काय बदल केलाय? >>> येथे क्लिक करा <<<

Lek Ladki Yojna : पालकांनो ‘लेक लाडकी’ चा घ्या लाभ! वयाच्या अठरा वर्षापर्यंत मिळतील 1 लाख 1 हजार रुपये….

Lek Ladki Yojna

Lek Ladki Yojna : मुलीच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना १ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपये मिळतील, अशी तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आहे. लाभार्थीना या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी मनोज ससे यांनी केले आहे. … Read more

tc
x