सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आज अखेरचा दिवस!, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेची उत्सुकताराज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पक्षाच्या फुटीवर, सर्वोच्च न्यायालयात काही महिने सुरू असलेली सुनावणी बुधवारी संपेल. शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि…”, एकनाथ शिंदेंचं संपकऱ्यांना आवाहन पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यतापावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार … Read more

📢आली हो📢 आली👍 आपले गाव आपली 📢डिजिटल दवंडी आली

WhatsApp Image 2023 03 12 at 12.06.17 PM

🎀 नव्या रुपात , भव्य स्वरूपात🎀 👍 तेच नाव तोच 🤝विश्वास. आता अधिक सुपरफास्ट🚀 👍💁‍♂️आपली सेवा अधिक दर्जेदार खात्रीशीर उत्तम माहिती देण्यासाठीआम्ही कटिबध्द आहोत. 📢दवंडी डिजिटल मॅगझीन ला तुम्ही साथ देताच आहेत🤝अशीच साथ राहूद्या‼️ 💁🏻‍♂️ रोज लाखो लोकांपर्यत पोहोचनारे📢 दवंडी डिजिटल 🪀मॅगझिन ला आजच जॉईन करा👇👉[ https://davandi.in ] 📢 दवंडी हे एक डिजिटल🪀 मॅगझीन असुन … Read more

दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 11/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

दादरमधील गोळीबार प्रकरण: सदा सरवणकरांना क्लीनचिट मिळताच भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र “आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, आदित्य ठाकरे त्याचा गैरफायदा घेतायत”, शिंदे गटाचा हल्लाबोल! मारुती कारसमोर Tata Nexon ठरली फिकी, १३ महिन्यांपासूनचं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ६१,५०० ग्राहक रांगेतभारतात अलिकडच्या काळात एसयूव्हींची मागणी वाढली आहे. मारुती सुझुकी ब्रेझा या कारचा एसयूव्हींच्या सेगमेंटवर दबदबा निर्माण झाला आहे. … Read more

विषय तिथेच संपला लग्नाला …….

WhatsApp Image 2023 02 03 at 3.02.49 PM 1

लग्नाला 31 वर्षे पुर्ण होणार म्हणुन,पोरांनी पुन्हा लग्न करण्याचा घाट घातला.. त्यासाठी हॉल बुक करुन सगळं साग्रसंगीत करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याचे योजीले मी या गोष्टीला कडाडून विरोध केला नि म्हणालो,”लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यापेक्षा तेच पैसे, माझ्या व हिच्या जॉईन्ट अकाउंटला टाका व वारस म्हणुन नातवाच नाव टाका!” पण पोरं हट्टालाच पेटली होती,ऐकायच्या मनस्थितीत नव्हती.माझी … Read more

…. या श्रावणीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं

WhatsApp Image 2023 02 03 at 3.58.00 PM

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे कलाकार जोडपं महाराष्ट्राचं लाडकं जोडपं आहे .जेनेलिया देशमुखच्या वेड या सिनेमाने महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलंय. चाहत्यांमध्ये तिची खूपच चर्चा आहे . जेनेलियाला तर आपल्याकडे वहिनी असच संबोधलं जातं पण अलीकडील तिची एक नवीन ओळख प्रचलित झालीय ती म्हणजे तिने आत्ताच प्रदर्शित झालेल्या वेड मधील सत्याची श्रावणीजेनेलियाची महाराष्ट्रातील ओळख देशमुख … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 27/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 ठाण्यात ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजनठाण्यात ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘प्राॅपर्टी २०२३ ठाणे’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 🔰 अबब.. आता एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन, थकित रक्कम मिळावी आणि इतर मागण्यानिवृत्त कर्मचाऱ्यांनी २०१९ पासूनची येणे असलेली रक्कम मिळावी आणि इतर मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 24/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 राज्यपालांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तार की सहकाराची चर्चा? महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत अमित शाहांसोबत खलबतंदिल्लीत भाजपाच्या बैठकींना सुरुवात. राज्यपालांची राज्य सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदारांच्या मागणीवर होणार चर्चा? 🔰 “मनसेचे १३ आमदार हे काही सोरटवर निवडून आले नव्हते” राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर देताना … Read more

आधार कार्ड असल्यास तुम्हाला घरबसल्या मिळणार 4.78 लाख रुपयांचा कर्ज

WhatsApp Image 2023 01 17 at 5.45.32 PM

Aadhaar Card Loan : आधार कार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 4.78 लाख रुपयांचा कर्ज ! जाणून घ्या काय आहे सरकारची संपूर्ण योजना Aadhaar Card Loan : देशात आधार कार्ड हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. आपल्याला आधार कार्डच्या मदतीने केंद्र आणि राज्य सरकार राबवत असणाऱ्या अनेक योजनांचा फायदा घेता येतो. मात्र मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या … Read more

tc
x