Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर: काय स्वस्त, काय महागलं? सोन्या-चांदीबाबत मोठा निर्णय!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प ३.० सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी तरतुदी केल्या असून रोजगार व रोजगार निर्मितीसाठी अनेक योजनाही त्यांनी मांडल्या आहेत. या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू आणि सेवा स्वस्त होतील? कोणत्या वस्तूंची किंमत असेल? हा प्रश्न सर्वांच्या मनात असतानाच सीतारामन यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत … Read more