दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 24/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 राज्यपालांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तार की सहकाराची चर्चा? महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत अमित शाहांसोबत खलबतंदिल्लीत भाजपाच्या बैठकींना सुरुवात. राज्यपालांची राज्य सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदारांच्या मागणीवर होणार चर्चा? 🔰 “मनसेचे १३ आमदार हे काही सोरटवर निवडून आले नव्हते” राज ठाकरेंची मिश्किल टोलेबाजीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर देताना … Read more

पगारातील बेकायदेशीर कपातीच्या निषेधार्थ
एअर इंडिया कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

WhatsApp Image 2023 01 23 at 3.09.18 PM 1

वार्ताहर : संतोष शिंदे . मुंबई -कलिना सांताक्रूज येथील एअर इंडिया वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील बेकायदेशीर कपातीच्या निषेधार्थ एअर इंडिया कॉलनी बचाव समितीच्यावतीने जुन्या एअर इंडिया कॉलनी पूर्वेकडील मुख्यगेटवर (आज) जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले .या धरणे आंदोलनात एअर इंडिया कॉलनीतील सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनात एअर इंडिया प्रशासनाचा जोरदार … Read more

खुशखबर !!!!!!!
विमानात बसायचय फक्त 1700 रुपयांमध्ये करा विमान प्रवास

WhatsApp Image 2023 01 23 at 1.10.26 PM

विमान प्रवास म्हणलं की सगळ्यांची नजर वर आकाशाकडे जाते. आता या विमान प्रवासाची सगळ्यांची इच्छा एअर इंडिया कंपनी पूर्ण करणार आहे. 26 जानेवारी: भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने सर्वात स्वस्त तिकिटांची घोषणा केली आहे. ही तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये असून ही ऑफर देशांतर्गत उड्डाणांवर लागू करण्यात आलेली आहे. यानुसार फक्त 1700 रुपयांमध्ये तुम्हाला विमान प्रवास … Read more

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

WhatsApp Image 2023 01 22 at 10.51.10 AM

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती बाबत शिंदे सरकार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनेते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील एका वक्तव्याने चांगलेच राजकारण तापले होते. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर आता सत्ताधारी शिंदे सराकरने छत्रपती संभाजी महाराज यांची शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

Gold Rate : 22 & 24 कॅरट आजचा सोन्याचा भाव | 

WhatsApp Image 2023 01 20 at 3.21.22 PM

🥇आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,060 रुपये तर 24 कॅरेट साठी 58,130 रुपये आहे. 🥈10 ग्रॅम चांदी 745 रूपये आहे. 🧐 मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर 👇 या 8955664433 क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडीं 16/1/23

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 नाना पटोलेंकडून नाशिकमधील उमेदवाराचं नाव जाहीर, म्हणाले, “महाविकासआघाडी म्हणून…”नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परिस्थिती स्पष्ट झाली. 🔰 अपक्ष अर्ज दाखल केल्यानं कारवाईची टांगती तलवार; सत्यजीत तांबे म्हणाले, “१८ किंवा १९ … Read more

मॅट्रिमोनिअल वेबसाईट वरती ऑनलाईन लाइफ पार्टनर शोधताना राहा सावधान.

WhatsApp Image 2023 01 16 at 10.21.57 AM

भावी पतीद्वारे ‘गिफ्ट’च्या नावावर युवतीची लाखोंची फसवणूक.. ही घटना आहे नागपूर मधीलओळख वाढविताना थोडा विचार करून! नागपूर : ‘जीवनसाथी डॉट कॉम’वरून ओळख झाल्यानंतर होणाऱ्या पतीने पोलंडवरून भावी पत्नीला गिफ्ट म्हणून कार पाठवली. कार घेण्यासाठी गेलेल्या युवतीची ‘कस्टम ड्युटी’च्या नावावर युवकाने ३ लाख ३२ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरुन पोलंडमधील भावी पतीविरुद्ध गुन्हा … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 5/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंता, पदव्युत्तरही रांगेत…Police Recruitment student : पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात उतरले आहेत. अकोला येथे सुरू असलेल्या शिपाई भरती प्रक्रियेत चक्क आयुर्वेदिक डॉक्टर, अभियंता, पदवीधर रांगेत लागले आहेत. 🔰 कडाक्याची थंडी, त्यात निवाऱ्याचा अभाव, पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे हालMaharashtra police Bharti student : एवढ्या थंडीत पहाटे ६ … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 4/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 राज्यावरील ऊर्जा संकट टळले, MSEB कर्मचारी – सरकारची बैठक यशस्वी; फडणवीस म्हणाले, “खासगीकरण नाहीच”महावितरणच्या ३२ कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली होती, मात्र सरकारबरोबर झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला आहे. 🔰 Maharashtra Breaking News Live : अखेर वीज कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप मागे 🔰 मोठी बातमी: उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 3/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 “नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्राने विश्वासात घेतलं नाही”, आरबीआयची माहितीनोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतलं नसल्याची माहिती आरबीआयने दिली. 🔰 बुलढाणा : राज्यातील अंगणवाडी सेविकांचं ठरलं! प्रशासनाला कोणतीही माहिती देणार नाही, प्रशिक्षणासह सर्वेक्षणावरसुद्धा बहिष्कार‘सिटू’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाब गायकवाड व संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे यांनी ही माहिती दिली. 🔰 मालमत्ता कर, पाणी देयकाची ग्राहकांना पूर्वसूचना … Read more

tc
x