सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही, 31 मे पर्यंत मदत देणार, सर्व जिल्हाधिका-यांना आदेश, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा अमृता फडणवीसांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर: महिला डिझायनरसह तिच्या वडिलांविरोधात तक्रार; धमकी व कट रचल्याचा आरोप ‘लाल वादळ’ घोंगावतच राहणार!: मागण्यांबाबत सरकारचे आदेश येईपर्यंत विसावा, अमलबजावणी न झाल्यास मुंबईत धडकणार- जे. पी. गावित ठाण्यात करोनामुळे एकाचा … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 16/03/2023 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“हा या न्यायालयाच्या इतिहासातला असा प्रसंग आहे, जेव्हा…”, कपिल सिब्बल यांचं भावनिक आवाहन; ‘या’ विनंतीने केला युक्तिवादाचा शेवट!कपिल सिब्बल म्हणतात, “या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे. एडीएम जबलपूरसारखे…!” मुंबईत मुलीने केली आईची हत्या, घराच्या ‘या’ भागांत लपवले मृतदेहाचे तुकडे; तीन महिने त्याच तुकड्यांसोबत मुलगी…मुंबईतल्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांनी केले … Read more

PM : प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत कागदपत्रे वेळेवर सादर न केल्यास लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित

WhatsApp Image 2023 03 16 at 5.48.19 PM 1

Akola: गुंठेवारी नियमितीकरणात कागदोपत्री अडचणी; घरबसल्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ, कागदपत्रे वेळेवर सादर न केल्यास लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते अकोला : प्रधानमंत्री यांच्या अंतर्गत लाभार्थी स्वीकारले आवास योजनेत प्रचंड अडचणी येत आहेत. गुंठेवारीच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्रे मिळण्यात अडचण. गुंठेवारी नियमितीकरणाची हजारो प्रकरणे कागदपत्रांअभावी प्रलंबित आहेत. कागदपत्रे वेळेवर सादर न केल्यास लाभार्थी … Read more

General Knowledge Questions in Marathi | सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

WhatsApp Image 2023 03 16 at 5.02.38 PM

खरं तर स्पर्धा परीक्षां म्हणेजे तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी स्वतःला पूर्णपणे झोकुन देण्याची जिद्द असली की यामध्ये सक्सेस होणारच……. पैशाला काळटणी मिळणारे स्थान म्हणजे स्पर्धा परीक्षा आई-वडिलांचे नाव चमकवण्यासाठी स्वतःला थोड्या चिकाटीने जिद्दीनं शितिज गाठायला हवं ……!!!!! काही दिवसाच्या कष्टांना आयुष्याच्या कष्ट वाचू शकतो स्वतःतील कौशल्य गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नांत स्थिर ठेवायचं आणि यशाचा शिखर गाठायचं

आजच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १६/३/२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

H3N2 इन्फ्लूएन्झा मुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर; गाईड लाईन्सबाबत मोठा निर्णय होण्याचे संकेत सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी: सिब्बलांची राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, त्यांनी 34 आमदारांना आयोगाकडे पाठवायला हवे होते सरन्यायाधीशांचे खडेबोल: सत्तासंघर्ष प्रकरणात राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक, अशा घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी मी नसलो तरी चालेल, पण देशातील लोकशाही जगली पाहिजे: उद्धव ठाकरे म्हणाले – क्रांतिकारकांनी बलिदान मोदींसाठी नव्हे … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 15/03/023

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

वयोवृद्ध रस्त्यावरच झाले आडवे! सिलिंडरच्या दराएवढी सरासरी ११७१ मिळते पेन्शन, ना नेते दखल घेतात ना शासन…शेकडोंच्या संख्येतील या निवृत्तिवेतन धारकांनी रस्त्यावर ठिय्या न मांडता ते चक्क आडवे झाले. वयोवृद्ध रस्त्यावरच झाले आडवे! सिलिंडरच्या दराएवढी सरासरी ११७१ मिळते पेन्शन, ना नेते दखल घेतात ना शासन…शेकडोंच्या संख्येतील या निवृत्तिवेतन धारकांनी रस्त्यावर ठिय्या न मांडता ते चक्क आडवे … Read more

GK QUE : गंमतीशीर कोडे | Funny | Entertainment

WhatsApp Image 2023 03 11 at 12.19.29 PM

स्पर्धा परीक्षा एक राजमार्ग आहे यामध्ये एकदा यशस्वी झाले की आयुष्यभर सुखाची भाकरी मिळते छाटले जरी पंख माझे पुन्हा उंच उडेन मीकष्ट करून स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग स्पर्धा परीक्षा सगळं शक्य आहे फक्त स्वतः मधला आत्मविश्वास जागा झाला पाहिजे . दहावी बारावीच्या कमी मार्काने खचून न जाता पिक्चर “अभी बाकी है”| असे म्हणत परीक्षा वर … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

सत्तासंघर्षांवरील सुनावणीचा आज अखेरचा दिवस!, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेची उत्सुकताराज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी देणाऱ्या शिवसेना पक्षाच्या फुटीवर, सर्वोच्च न्यायालयात काही महिने सुरू असलेली सुनावणी बुधवारी संपेल. शासकीय कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि…”, एकनाथ शिंदेंचं संपकऱ्यांना आवाहन पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यतापावसाच्या सरींसह सोसाटय़ाचा वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 14/3/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

ठाकरे कुटुंबाला उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, संपत्तीबाबतची ‘ती’ याचिका फेटाळली, २५ हजार दंडही ठोठावला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “कपिल सिब्बल यांच्याशी…”महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. राज्यात बहुतांश ठिकाणी जनसुविधा सेवा कोलमडण्यास सुरुवातशासकीय कर्मचारी संपामुळे जनतेचे हाल सुरु “जेव्हापासून … Read more

दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट १४/३/२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नाथषष्टीनिमित्त पैठणला एकनाथ – भानुदासाचा गजर; दहावीचा पेपर सुरू असतानाच अल्पवयीन मुलीचा विवाह; दोनशे जणांविरुद्ध गुन्हापोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा गावात दाखल होईपर्यंत बालविवाह उरकला होता. हा प्रकार परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सोमवारी घडला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया कायम ; परराष्ट्र विभागाचा अहवालभारतासाठी पूर्णपणे देशांतर्गत असलेल्या मुद्दय़ावर पाकिस्तानच्या सर्व कृती आणि वक्तव्ये भारताने पूर्णपणे नाकारली … Read more

tc
x