सकाळच्या महत्त्वाच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट 1/4/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

IPL 2023, GT vs CSK: गुजरात टायटन्सची विजयी सलामी! गतविजेत्यांचा चेन्नई सुपर किंग्सवर पाच गडी राखून विजयआयपीएल २०२३ मधील सलामीच्या सामन्यात माहीच्या चेन्नईला मात देत गुजरातने पाच गडी राखून रोमांचक विजय मिळवला. राशिद खान, विजय शंकर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. संयोगीताराजेंचा अपमान करणाऱ्या महंतांना २४ तासांत अटक करा, अन्यथा…”, अमोल मिटकरींचा सरकारला इशाराछत्रपती संभाजीराजे यांच्या … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 31/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“गोपीनाथ मुंडेंबरोबर जे घडलं तेच पंकजा मुंडेंबरोबर घडतंय”; एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोटगोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेचा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी गौप्यस्फोट केला आहे. “म्हस्केंना एकच सांगतो…”, अजित पवारांवरील ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवारांची प्रतिक्रियारोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी अनेकांना फोन केले, असा आरोप शिंदे गटाच्या नेत्याने केला. “आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार”, विजय वडेट्टीवारांच्या … Read more

केंद्र सरकारी कर्मचारी: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, निवृत्तीचे वय आता ६० वर्षे, जाणून घ्या..

WhatsApp Image 2023 03 31 at 3.02.26 PM 1

चंदीगडमध्ये एक आनंदाची बातमी आहे (केंद्रीय सरकारी कर्मचारी). केंद्रशासित प्रदेश प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमध्ये लागू असलेल्या केंद्रीय सेवा नियमांची अधिसूचना जारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही अधिसूचना जारी झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे होणार आहे. यासोबतच वेतनश्रेणी आणि डीएमधील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांनाही दरमहा ४००० रुपयांपर्यंतचा प्रवास भत्ता मिळणार आहे. आता शाळांमध्ये … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट : 31 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकता तारा, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशात शिस्तबद्ध विकास साधला आहे. मुंबई-गोवा मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाहीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम पूर्ण झाले आहे. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड या दोन टप्प्यांतील काम … Read more

PAN -AADHAR : पॅन कार्ड आधार शी लिंक आणि जनतेची लूट

WhatsApp Image 2023 03 30 at 4.20.18 PM

पॅन कार्ड आधार शी लिंक करा नाहीतर उपाशी रहा… पण १००० रुपये लिंक करायची फी भरा…. मनाला वाटेल असा कायदा काढतात. आयकर विभागाने याबाबत जनजागृती केली पाहिजे…. सर्व सामान्य जनतेची लूट करणे बरं नाही.. गाव खेड्यातील लोकांना याबद्दल माहिती आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे.. त्यांना पॅन कार्ड आधार शी कसे लिंक करायचे हे … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 30/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

बेलेश्वर मंदिरातल्या विहिरीत पडून १२ भाविकांचा मृत्यू, रामनवमीच्या दिवशीच शोककळारामनवमीचा उत्सव सुरू असतानाच मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचं छत कोसळलं आणि १२ भाविकांचा मृत्यू झाला “राहुल गांधींमध्ये एवढी मुजोरी येते कुठून ? मोदी सरकारच्या विरोधात बोलण्याआधी..” अमित शाह यांचं वक्तव्यराहुल गांधींचा अपमान झाला म्हणजे काय देशाचा अपमान झाला का? मोफत वीज, शिक्षण, कर्जमाफी आणि जुनी पेन्शन … Read more

महत्त्वाच्या सकाळच्या न्युज अपडेट:

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

Karnataka Election 2023 : कर्नाटकात भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर BMC Elections : निवडणुका लांबणीवर?, पालिका निवडणुकांवर सर्वोच्च न्यायालयात १० एप्रिलला सुनावणीसरन्यायाधीश चंद्रचूड हे घटनापीठाच्या कामकाजात व्यस्त राहिल्याने मंगळवारी या याचिकांवर सुनावणी झाली नाही. करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज राहा!, जिल्हा प्रशासन, महापालिकांना … Read more

दिवसभरातील महत्त्वाच्या सुपरफास्ट घडामोडी 29/3/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“ज्या दिवशी नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत…”, अरविंद केजरीवाल यांचा टोला; भर विधानसभेत घेतलं नारायण राणेंचं नाव!केजरीवाल म्हणतात, “हेमंत बिस्व शर्मांना डोक्यावर बंदूक ठेवून ईडी-सीबीआयनं विचारलं तर ते म्हणाले भाजपात जायचंय. कारण त्यांनी…” पंजाबात अमृतपाल सिंगला घेरलं? सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची शक्यता; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त११ दिवसांपासून पंजाब पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. राहुल गांधी … Read more

ई चलन: वाहतुकीचे नियम मोडल्यास ई-चलन जारी केले , घरबसल्या ऑनलाइन दंड भरा

WhatsApp Image 2023 03 29 at 12.28.15 PM

जर तुमचे ई-चलन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कापले गेले, तर तुम्हाला ते 60 दिवसांच्या आत भरावे लागेल. कोणत्याही कारणास्तव ई-चलन न भरल्यास सरकार किंवा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाते. ई-चलन: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे ई-चलन कापले जाते. मात्र अनेकवेळा वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर आपले ई-चलन कापले गेल्याचे लोकांना कळतही नाही. ई-चलन पेमेंटचा संदेश आल्यावर लोकांना … Read more

tc
x