Today News Update: महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 19 जून 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● पुढील पाच दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता, तर 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगला पाऊस पडणार; हवामान खात्याची माहिती. ● महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार यांची मोठी मदत, गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट. ▪️ मुंबईकरांसाठी मोठी बातमी ती म्हणजे ‘रेशन आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत आता रेशनधारकांना घरपोच रेशन मिळणार, अशी माहिती अन्न … Read more

सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 14 जून 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● राज्यातील शेतकरी कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजूर. ● 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : पंतप्रधान मोदी. ■पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा ■किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासासाठी आणखी एक … Read more

Weather Update:आनंदाची बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

WhatsApp Image 2023 05 20 at 2.18.37 PM

🧐 मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. 🗣️ त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 📍 मान्सून पुढील … Read more

Weather Alert: पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप

WhatsApp Image 2023 06 11 at 2.13.59 AM

बिपरजॉय चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, Biporjoy आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. पुढील 6 तास महत्त्वाचे आहेत. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई कुलाबाच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून, त्या वादळामुळे 12 जूनपर्यंत … Read more

News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज घडामोडी : 8 जून 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ, भात 143, ज्वारी 235 तर मूग आणि तिळाच्या हमीभावात 800 रुपयांची वाढ जाहीर. ▪️ हवामान विभागाने येत्या 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. ▪️ औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगरनंतर आता पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलण्याची मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून … Read more

News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 30 मे 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

● आठवडाभरात मान्सूनचं केरळात आगमन, तर त्यापूर्वी राज्यभरात अवकाळी पाऊस पडणार ; हवामान खात्याचा माहिती. ● चॅम्पियन ‘चेन्नई सुपर किंग्ज’ पाचव्यांदा झाली चॅम्पियन; बलाढ्य गुजरातला हरवून धोनीचा चेन्नईचा संघ पुन्हा बनला आयपीएलचा चॅम्पियन. ▪️ 2,000 रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय: 2,000 रुपयांच्या नोटा रिक्विजिशन स्लिप, आयडी प्रूफशिवाय बदलण्याच्या परवानगीला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली ▪️ … Read more

News Update: टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट : 27 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● यंदा मान्सूनवर अल-निनोचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता त्यामुळे देशात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 96 टक्के इतका पाऊस पडणार : भारतीय हवामान विभागाची माहिती. ▪️ जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या न्यूरालिंकच्या ब्रेन चिप ट्रायलला एफडीएकडून मान्यता मिळाली आहे – त्यामुळे आता कॉम्प्युटर-मोबाईल मेंदूने कंट्रोल होणार तसेच यामुळे नेत्रहीनही मोबाईल पाहू शकतील. ▪️ मध्य मुबईत … Read more

TOP NEWS UPDATE: सकाळच्या TOP महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: 26 मे 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

● यंदा बारावीच्या निकालाचा टक्का घसरला, राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के इतका; यंदाही निकालात मुलींची बाजी तर 17 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के. ● राज्य सरकारचा मोठा निर्णय! झोपडपट्टी वासियांना मिळणार अडीच लाखात घर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. ▪️ भारत लवकरच 900 कोटींचा वेगवान कम्प्यूटर तयार करणार, ‘मिहिर’ या सुपर कम्प्यूटरपेक्षा नवा कम्प्यूटर 3 पटीने … Read more

Morning Top News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: 24 मे 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

🔸 यूपीएससी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर,यंदाच्या परीक्षेत मुलींचा डंका; इशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची काश्मिरा संखे या परीक्षेत राज्यात पहिली. 🔸 शैक्षणिक वर्षापासून सरकारी शाळांमध्ये ‘एक राज्य एक गणवेश योजना’ लागू होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती. 🔸विश्वचषक पात्रता फेरीचे वेळापत्रक जाहीर, मुख्य स्पर्धा 18 जूनपासून होणार सुरु 🔸दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दाखल; … Read more

आत्ताची मोठी बातमी, पुन्हा एकदा नोटबंदी RBI चा मोठा निर्णय 2000 ची नोटबंद. ‘या’ तारखेपर्यंत करा…

WhatsApp Image 2023 05 19 at 7.50.39 AM

RBI ने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत सर्वसामान्यांना 2000 रुपयांच्या नोटा चलनात वापरता येणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत त्यांना बँकेतून नोट बदलण्याचा सल्ला RBI ने दिला आहे. बँका 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू करणार असून नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून … Read more

tc
x