Weather Update : आज पासून पुढील पाच दिवस महत्त्वाचे! राज्यात सोसाट्याचा वारा गारपिटीची शक्यता

WhatsApp Image 2023 03 15 at 10.25.43 AM

हवामान अंदाजे सरींसह वादळ वारा आणि काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. हा अंदाज शनिवार (१८ मार्च) पर्यंत कालावधीसाठी वर्तवण्यात आला आहे. पुणे : पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी हा अंदाज वर्तवण्यात आला असून … Read more

SBI Alert: जर तुम्ही PAN अपडेट केले नाही तर बंद होणार खाते? जाणून घ्या व्हायरल Fake Message

WhatsApp Image 2023 03 14 at 2.10.32 PM

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर एसबीआय खातेधारकांनी त्यांच्या योनो खात्यात त्यांचा पॅन क्रमांक अपडेट केला नाही, तर हे योनो खाते ब्लॉक केले जाईल. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एसबीआयच्या योनो … Read more

दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट १४/३/२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नाथषष्टीनिमित्त पैठणला एकनाथ – भानुदासाचा गजर; दहावीचा पेपर सुरू असतानाच अल्पवयीन मुलीचा विवाह; दोनशे जणांविरुद्ध गुन्हापोलीस अधिकारी आणि स्थानिक यंत्रणा गावात दाखल होईपर्यंत बालविवाह उरकला होता. हा प्रकार परळी तालुक्यातील नंदागौळ येथे सोमवारी घडला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवाया कायम ; परराष्ट्र विभागाचा अहवालभारतासाठी पूर्णपणे देशांतर्गत असलेल्या मुद्दय़ावर पाकिस्तानच्या सर्व कृती आणि वक्तव्ये भारताने पूर्णपणे नाकारली … Read more

📢आली हो📢 आली👍 आपले गाव आपली 📢डिजिटल दवंडी आली

WhatsApp Image 2023 03 12 at 12.06.17 PM

🎀 नव्या रुपात , भव्य स्वरूपात🎀 👍 तेच नाव तोच 🤝विश्वास. आता अधिक सुपरफास्ट🚀 👍💁‍♂️आपली सेवा अधिक दर्जेदार खात्रीशीर उत्तम माहिती देण्यासाठीआम्ही कटिबध्द आहोत. 📢दवंडी डिजिटल मॅगझीन ला तुम्ही साथ देताच आहेत🤝अशीच साथ राहूद्या‼️ 💁🏻‍♂️ रोज लाखो लोकांपर्यत पोहोचनारे📢 दवंडी डिजिटल 🪀मॅगझिन ला आजच जॉईन करा👇👉[ https://davandi.in ] 📢 दवंडी हे एक डिजिटल🪀 मॅगझीन असुन … Read more

📢दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 12/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढणार? धाडीनंतर ईडीने बजावलं समन्सईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या घरी ९ तास चौकशी केली धक्कादायक! इमारतीवरून लोखंडी सळई रिक्षावर पडली, माय-लेकिचा मृत्यू; जोगेश्वरीतील घटना GGW vs DCW: शफाली वर्माने गोलंदाजांना फोडला घाम, वादळी अर्धशतकामुळे दिल्लीचा गुजरातवर एकतर्फी विजय जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप; अतिवृद्ध, विकलांगांसाठी घरून … Read more

Video : चालत्या कारवर वीज पडली आणि संपूर्ण शहर बचावासाठी धावले अंगावर काटा आणणारा Video एकदा पहाच

WhatsApp Image 2023 03 10 at 4.25.50 PM

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुसळधार पावसात कार बाहेर काढताना तुम्ही खूप विचार कराल यात शंका नाही. पावसाळ्यात जेव्हा वीज आकाशात कडाडत असतात तेव्हा आपल्या काळजाचं अक्षरश: पाणी पाणी होतं आणि ती वीज कोसळताना पाहिलं की मग हृदयाचा ठोकाच चुकतो. अशा परिस्थितीत कल्पना करा की, जर वीज अचानक तुमच्या अंगावर कोसळली तर? तर काय होईल हे सांगण … Read more

तुम्हीही ऑनलाईन वीज बिल भरता तर भरण्यापूर्वी ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा! अन्यथा….

WhatsApp Image 2023 03 05 at 12.06.44 PM

ऑनलाईन वीज बिल भरण्यापूर्वी काही ठरावीक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात वीज बिल भरताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेच आहे. कारण या दिवसात वीज बिल जास्त येते. त्यामुळे ऑनलाईन वीज बिल भरताना फक्त एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. या चुकीमुळे तुमचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे … Read more

Electric Bike:तरुणांना वेड लावणारी देशातील पहिली 4 स्पीड गिअरबॉक्सची इलेक्ट्रिक बाईक; बुकिंगही सुरु, किंमत फक्त…

WhatsApp Image 2023 03 03 at 5.36.25 PM

Electric Bike: ही इलेक्ट्रिक बाईक अवघ्या ६ सेकंदात शून्य ते साठ किमी प्रति तासाची स्पीड पकडते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या बाईकचे बुकींगही सुरु झाले आहे. Matter Aera E-Bike Launched: इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन इलेक्ट्रिक बाईक Matter Aera e-bike ची नोंद आहे. ही देशातील पहिली गिअरची इलेक्ट्रिक बाईक आहे. जी गुजरातमधील अहमदाबाद … Read more

घरबसल्या मिनिटात Aadhaar Card शी लिंक करू शकता Voter ID जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया; अन्यथा …

WhatsApp Image 2023 03 02 at 10.24.15 AM 1

Voter Id Card: राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आज आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. तसेच आधार कार्ड इतर अनेक कामासाठी देखील वापरण्यात येतो. यामुळे निवडणूक आयोग आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक असून आयोगाने आतापर्यंत मतदारांना लिंक करण्याची … Read more

Cashback Offer : कॅशबॅक धमाका ऑफर गुगल पे फोन पे नाही तर चक्क ‘हे ‘ॲप देत महिन्याला 1000 कॅशबॅक

WhatsApp Image 2023 02 24 at 10.58.56 AM

सध्या डिजीटलचा जमाना आहे. तुमच्यापैकी अनेकजण गुगल पे आणि फोन पे सारखी पेमेंट ॲप वापरत असतील. या ॲपमुळे आर्थिक व्यवहार खूप सोपे झाले आहेत. ही ॲप सुरवातीच्या काळात आपली युजर संख्या वाढवण्यासाठी कॅशबॅक (Cashback Offer) किंवा रिवार्ड ऑफर देत होती, परंतु आता ही ॲप कॅशबॅक देत नाहीत. मात्र मार्केटमध्ये असलेले भारत पे हे ॲप तुम्हाला … Read more

tc
x