SBI VACCANCY : खुशखबर ! एसबीआय मध्ये १३ हजार ७३५ जागांसाठी मेगाभरती; काय आहे पात्रता आणि पगार? जाणून घ्या
SBI VACCANCY : स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत साइटवर SBI लिपिक २०२४-२५ भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बँकेने ज्युनियर असोसिएट्स (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदासाठी १३,७३५ पदे ऑफर करून मोठ्या संख्येने रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुकांनी १७ डिसेंबर २०२४ म्हणजेच आजपासून अर्ज करु शकतात तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०२४ आहे. परीक्षा … Read more