successful professional : काय सांगता चहा विकणारा रोज ७०००कमावतो.

successful professional

successful professional : व्यवसाय म्हटले म्हणजे त्या व्यवसाय वाढीसाठी आपल्याला ज्याप्रमाणे सगळ्या गोष्टींची नियोजन करून त्याप्रमाणे सगळी कामे करावी लागतात. ▪️तसेच व्यवसायामध्ये कधीकधी अगदी छोट्या मोठ्या कल्पना देखील व्यवसाय वाढीसाठी खूप फायद्याच्या ठरतात. ▪️या गोष्टींसोबत मग येते तो कष्ट तसेच प्रयत्नांमधील सातत्य आणि व्यवसाय वाढीसाठी करावी लागणारे सगळ्या महत्वपूर्ण गोष्टी यांचा अंतर्भाव होत असतो. ▪️तसेच … Read more

Contagious Yawning : समोरच्याने जांभई दिल्यावर तुम्हालाही का येते?

Contagious Yawning

जांभई हा एक असा अनुभव आहे जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना सहज आला असेल. विशेषतः, आपण एखाद्याला जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही जांभई येण्याची प्रवृत्ती असते. पण यामागे नेमकं काय कारण आहे? चला तर मग या विषयावर प्रकाश टाकूया. समोरच्याने जांभई दिल्यावर तुम्हालासुद्धा जांभई येते का? हो, ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या अनुभवातून खरी ठरते. जेव्हा आपण … Read more

Weather Update : सावधान! मुसळधार पावसाला तयार रहा, ‘या’ जिल्ह्यांना इशारा

Weather Update

Weather Update : सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली (Weather Update) आहे. तर काही भागांत जोरदार पाऊस होत आहे. काही (Heavy Rain) जिल्ह्यांत मात्र अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यातच आता हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल असा अंदाज (Rail Alert) हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे … Read more

Chankya Niti : चाणक्यचा पैसा वाचवण्याचा अचूक फॉर्म्युला

Chankya Niti

Chankya Niti : प्राचीन भारतीय अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये पैशाचे व्यवस्थापन आणि समृद्धी कशी प्राप्त करायची याबद्दल अनेक मूल्यवान सूचना दिल्या आहेत. ✔️ त्यांच्या या सूचना आजही तितक्याच प्रासंगिक आहेत. चाणक्य नीतीनुसार, पैसा मिळवणे हे फक्त एक साधन आहे, खरे समाधान आपल्याला आत्मसंतुष्टी आणि आध्यात्मिक विकासातूनच मिळते. चला जाणून घेऊया चाणक्य नीतीनुसार … Read more

Nagpanchami : श्रावणातील पहिला सण नागपंचमी का साजरी करतात?

Nagpanchami

Nagpanchami : या दिवशी नागांची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती नसते. नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व, मंत्र जाणून घेऊया. नागपंचमी शुभ मुहूर्त यावर्षी नागपंचमी शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. Nagpanchami : नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते. या पूजेसाठी शुभ मुहूर्त 9 ऑगस्ट रोजी सकाळी 12.36 वाजता … Read more

Life care : आयुष्य जगताना ही प्रवृत्ती दूर ठेवा.

Life care

Life care : आयुष्य जगताना ही प्रवृत्ती दूर ठेवा. सुखी जीवन ▪️जीवन जगत असताना अनेक गोष्टींची गरज भासत असते. त्या पूर्ण करण्यासाठी आपली धडपड देखील सुरु असते. ▪️काही गोष्टी अशा असतात त्याकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान जास्त होण्याची भीती असते. ▪️त्यामुळे तुम्हाला देखील जीवनात सुखी राहायचं असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ▪️आपल्या आयुष्यातील … Read more

shravan Mass : संपूर्ण माहिती पहिला श्रावण सोमवार : सुख-समृद्धीसाठी करा महादेवाची पूजा

shravan Mass

shravan Mass : संपूर्ण माहिती पहिला श्रावण सोमवार : सुख-समृद्धीसाठी करा महादेवाची पूजा श्रावण सोमवार ▪️सध्या श्रावण महिना सुरु असून आज पहिला श्रावणी सोमवार आहे. ▪️महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर दररोज जल अर्पण करणे आवश्यक आहे. ▪️विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. ▪️देवाच्या कृपेने सर्व … Read more

रक्षाबंधन स्पेशल: ऑनलाइन राखी पाठवण्यासाठी काय करावे?

WhatsApp Image 2024 08 01 at 4.59.49 AM

रक्षाबंधन स्पेशल : रक्षाबंधनाला ऑनलाइन राखी पाठवायची आहे? मग लवकर करा ‘हे’ काम! भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाला आपल्याला आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायची असते. पण काही कारणास्तव आपण दूर असू शकतो. अशा वेळी ऑनलाइन राखी पाठवणे हा एक उत्तम पर्याय आहे. ऑनलाइन राखी पाठवण्याचे फायदे: रक्षाबंधन स्पेशल : ऑनलाइन राखी पाठवण्यासाठी काय करावे? काही … Read more

Special Week : हा आठवडा तुम्हाला कसा जाईल?

Special Week

Special Week : राशी भविष्य सप्ताहात संकष्ट चतुर्थी व कालाष्टमी आहे. चंद्राचं राशी भ्रमण पाहता शनि, गुरू, आणि मंगळ या ग्रंहाच्या राशीतुन मंगळ, गुरू, राहु, बुध, केतु या ग्रहांच्या नक्षत्रातुन भ्रमण होत आहे. चंद्राचा शनि राहु नेपच्युनशी संयोग होत असुन कसा असेल सप्ताह! मेष सप्ताहात शनि चंद्र संयोगात अशुभ स्वरुपाचं फल मिळणार असल्याने आत्मविश्वासाची कमतरता … Read more

रात्री झोपायला उशीर झाला तरी चालेल पण जेवणानंतर १० मिनिट चालाच; होतील भरमसाठ फायदे

WhatsApp Image 2024 07 11 at 6.26.14 PM 1

आरोग्य शास्त्रात असे सांगितले जाते की, रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ चालणे देखील महत्त्वाचे आहे. कारण यामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता येते. इतकेच नाहीतर आरोग्याच्या अनेक समस्यांपासूनही तुम्ही सुरक्षित राहतात यामुळे रात्री लोक जेवण करून लगेच झोपतात आणि ही सवय अनेक आजारांचे कारण बनते. रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारणे का महत्त्वाचे आहे. त्याचे आपल्या शरीराला काय फायदे … Read more

tc
x