लग्नाआधी हळद लावण्याचे हे कारणे तुम्हाला माहित आहेत का ?

WhatsApp Image 2023 01 28 at 9.51.46 AM

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि अविस्मरणीय टप्पा आहे. आपले लग्न संस्मरणीय होण्यासाठी प्रत्येक जणं प्रयत्नशील असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न आणि लग्नाच्या सर्व विधींना अनन्यसाधारण महत्व. आपल्या देशात लग्न उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लग्न कोणत्याही पद्धतीचे असले तरी त्यात हळद हा समारंभ होतो म्हणजे होतोच. लग्नाचा कार्यक्रम छोटेखानी असला काय आणि मोठा सोहळा असला काय … Read more

लग्नांनंतर स्त्रियांचे हे 5 महत्वाचे अधिकार

WhatsApp Image 2023 01 27 at 3.26.23 PM

लग्नांनंतर स्त्रियांचे हे 5 महत्वाचे अधिकार मेट्रिमोनियल व नव-याच्या घरी राहण्याचा व घटस्फोटाचा अधिकारएका विवाहित स्त्रिला तिच्या सासरच्या किंवा मेट्रिमोनियल घरी राहण्याचा पूर्ण हक्क आहे. परिस्थिती कशीही असली आणि तिचा नवरा मरण पावला असला तरी पत्नी आपल्या सासरच्या घरी राहू शकते. जर हा विषय घटस्फोटापर्यंत पोचला असेल तर पत्नी तोपर्यंत नव-याच्या घरी राहू शकते जोपर्यंत … Read more

लग्नांनंतर महिलांचा पगार कोणाचा माहेरचा कि सासरचा ?

WhatsApp Image 2023 01 27 at 3.17.35 PM

लग्नांनंतर महिलांचा पगार कोणाचा माहेरचा कि सासरचा ? घर दोघांचं असतं त्यामुळे दोघांनी विचारपूर्वक संवादातून आर्थिक प्रश्न सोडवायला हवेत. आर्थिक कौटुंबिक निर्णयात समंजसपणा महत्त्वाचा. मनाली बागुल : ”तीच्या पगाराचं ती काय करते काय माहीत, अख्खा माहेरच्यांना देते की काय,” अशी चर्चा अनेकदा तुमच्या कानी पडला असेल. लग्नानंतर मुली त्यांच्या पगाराचं काय करतात. त्यांच्या पगारावर अधिकार … Read more

तुमच्या हाताच्या नखांवरील पांढरे डाग समुद्राशास्त्रानुसार काय दर्शवतात जाणून घ्या

WhatsApp Image 2023 01 23 at 4.18.10 PM

समुद्रशास्त्राचे तज्ज्ञ सांगतात की शरीरावर बनलेल्या लहानशा खुणा तुमच्या नशिबावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. आज आपण जाणून घेऊया नखांच्या वर असलेल्या पांढऱ्या खुणेबद्दल… नखांवरील पांढरी खून नेमकं काय दर्शवते? आपल्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो याबाबत जाणून घेऊया… अंगठा : समुद्रशास्त्रानुसार अंगठ्याच्या नखेवर पांढरे चिन्ह शुभ मानले जाते. ही लोक आपले नातेसंबंध अतिशय चांगल्या … Read more

Chanakya Niti: जर आपल्या घरातही असे होत असेल तर वेळीच सावध व्हा

WhatsApp Image 2023 01 19 at 11.32.34 AM

Chanakya Niti: घरात वाईट काळ सुरू होण्याआधी मिळतात ‘हे’ संकेत; तुम्हालाही दिसल्यास वेळीच सावध व्हा! घरात संकट येण्याआधीच काही संकेत मिळू लागतात. ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.. Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी केवळ अर्थशास्त्र, राजकारण याविषयी सांगितले नाही आहे तर दैनंदिन जीवनातील त्रास टाळण्यासाठी उपाय देखील सांगितले आहेत. त्यांनी नीतिशास्त्रात जीवनातील अनेक बाबींवर प्रकाश … Read more

Changing Dreams :नशीब बदलणारे 5 स्वप्न, तुम्हाला ही स्वप्न पडतात का…

WhatsApp Image 2023 01 19 at 11.31.39 AM

स्वप्न तर सर्वानांच येत असतात, कधी चांगले तर कधी वाईट. स्वप्न अखेर असतात तरी काय ?जाणून घ्या आपल्या आयुष्याशी त्यांचा काय संबंध असतो असे बरेचशे प्रश्न मनात येतात. आज आम्ही आपल्याला अश्या काही स्वप्नांबद्दल सांगत आहोत ज्याचा प्रभाव आपल्या भविष्यावर पडू शकतो. चला तर मग जाऊ या स्वप्नांच्या जगात. 👇👇 स्वप्नशास्त्रानुसार स्वप्न हे आपल्याला भविष्यातील … Read more

अंडं आधी की कोंबडी? शोध लागला बर का?

WhatsApp Image 2022 12 11 at 11.50.02 AM 1

वैज्ञानिकांनी शोधून काढलं या अवघड प्रश्नाचं उत्तरअंडं आधी की कोंबडी? कुणी म्हणतं अंडं तर कुणी म्हणतं कोंबडी. याचं अचूक उत्तर शास्त्रज्ञांनी शोधून काढलंय..जाणून घ्या लवकर अंडं आधी की कोंबडी? हा प्रश्न नेहमीच आपल्याला बुचकळ्यात टाकतो. कुणी म्हणतं अंडं तर कुणी म्हणतं कोंबडी. पण जर अंडं म्हटलं तर मग ते कुठून आलं कारण अंडं कोंबडीच देते … Read more

मुलांना नोकरी करणारी मुलगी का हवी? जाणून घ्या!

WhatsApp Image 2023 01 17 at 5.54.51 PM

😇 मुलांना नोकरी करणारी मुलगी का हवी? जाणून घ्या! 💁‍♂️ लग्न करताना बहुतेक मुले व त्यांच्या कुटुंबाची एक इच्छा असते, ती म्हणजे मुलगी नोकरी करणारी असायला हवी. 👍 पण असं का? चला, तर त्याचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात… ● मुलीच्या नोकरीमुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होते. ● मुलीला पतीच्या किंवा इतरांच्या पैशावर अवलंबून राहण्याची … Read more

पती-पत्नीने रोज करा हे काम, कधीच येणार नाही दुरावा

WhatsApp Image 2023 01 17 at 5.40.24 PM

पती-पत्नीने रोज करा हे काम, कधीच येणार नाही दुरावा; पहा चाणक्य काय सांगतात…चाणक्यनीती या ग्रंथात आचार्य चाणक्य यांनी वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा स्त्री आणि पुरुषांना मोठा फायदा होत आहे. Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीती या ग्रंथामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच आजही वैवाहिक जीवनातील स्त्री … Read more

लग्नाआधी मुलींना नक्की कोणत्या 8 गोष्टींची चिंता असते वाचा‼️

WhatsApp Image 2023 01 17 at 5.23.43 PM

👩‍❤️‍👨 लग्नाआधी 👩🏻‍💼मुलींना नक्की कोणत्या 8 गोष्टींची चिंता असते❓ वाचा‼️ 👀 लग्न ठरलं कि, वधू अनेक गुंतागुंतांमध्ये अडकते किंबहुना त्याबद्दल विचार करत बसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार ज्याबद्दल मुलींना चिंता असते… ● प्रत्येक मुलीची एक मनोमन इच्छा असते की, ती तिच्या लग्नात सर्वात सुंदर दिसावी. याअनुषंगाने तिच्या मनात विविध प्रश्न सतत घोंगावत … Read more

tc
x