Shanivaar Remedies :आज शनिवार आहे.शनिदेवाची उपासना करून लग्न, नोकरी यासारख्या समस्या लगेच सुटतील करा हे 5 उपाय
आज शनिवार आहे. या दिवशी शनिदेवाची अनेकजण पूजा करत असतात. तसेच दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. मात्र हे ५ शनिदेवाचे उपाय तुम्हाला आयुष्यात सुखी बनवतील. ते उपाय आज आम्ही सांगणार आहोत. Shanivaar Remedies : तुम्ही ग्रहांची शांती किंवा ग्रहदोष असे शब्द ऐकले असतील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहदोष असेल तर त्याची शांती करावी लागते. तसेच शनिवारी शनिदेवाची किंवा हनुमानजींची … Read more