Cast Certificate : ‘हे’ पुरावे जोडून जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करा आणि काही दिवसांतच मिळवा प्रमाणपत्र!

Cast Certificate : दहावी- बारावीच्या निकालानंतर आता पुढील व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र) आवश्‍यक आहे.

बारावीनंतर विद्यार्थी अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, मेडिकलसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. तर दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला जातात. अशावेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राची पडताळणी प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र तथा व्हॅलिडीटी) द्यावे लागते.

Cast Certificate : विद्यार्थ्यांनी तातडीने ‘या’ कागदपत्रांसह करावेत अर्ज

  • एससी : १९५० पूर्वीचा जातीची नोंद असलेला पुरावा
  • व्हीजेएनटी (अ, ब, क, ड) : १९६१ पूर्वीचे जातीचा पुरावा
  • ओबीसी, एसबीसी, एसईबीसी : १९६७ पूर्वीचे पुरावे

Cast Certificate : विद्यार्थ्यांनी असे करावेत अर्ज…
>>>येथे क्लिक करा <<<<

tc
x