‘ या ‘ दोन कागदपत्रांशिवाय कॅश जमा होणार नाही
cash deposit in bank : बेकायदा आणि बेहिशोबी रोखीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन नियम लागू केला आहे. काय नियम जाणून घेऊयात.बेकायदा आणि बेहिशेबी रोखतील व्यवहारांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादित बदल केला आहे.
आता यापुढे तुम्हाला बँकिंग व्यवहार (Banking Transaction) करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. मोठ्या रक्कमांचा व्यवहार करताना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे (Rules) पालन करणे तुम्हाला ही बंधनकारक असेल रोख रक्कम भरण्यासाठी (cash deposit in bank) केंद्र सरकारने कडक पावले टाकली आहेत.सरकारने रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल केला आहे.
Bank Cash Deposite Rule Changed तरी देखील तुम्हाला आधार कार्ड (Adhar Card ) व पॅन कार्ड ( Pan Card ) बँकेत देणे अनिवार्य आहे.
पॅन कार्ड नसणारे व्यक्ती बँकेत व्यवहार कसे करणार ? ज्या व्यक्तींकडे पॅन कार्ड नाही ते व्यक्ती बँकेत दिवसाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार ( Banking Transaction ) करू शकणार नाहीत.
ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाहीत ते कसे व्यवहार करणार ?
ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांना दिवसाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कोणत्याही व्यवहारात किमान सात दिवस आधी पॅनकार्ड साठी अर्ज करावा लागणार आहे.
त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या एक किंवा अधिक खात्यांमधून आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्याला पॅन किंवा आधार कार्ड द्यावे लागेल.