X

Business : कोणता व्यवसाय करू? प्रश्न

Business

Business : कोणता व्यवसाय करू? प्रश्न

करा हा व्यवसाय उत्तर

▪️तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, आणि झटपट श्रीमंत व्हायचं असेल, तर आम्ही तुम्हाला एक व्यवसाय सुचविणार आहोत.

▪️हा व्यवसाय आहे, दोरा बनवण्याचा व्यवसाय.

▪️ महाराष्ट्रात कोठेही जा, तुम्हाला तेथे दोरा विकत घेणारे सापडतील.

▪️धाग्याशिवाय कापड बनवता येत नाही.

▪️तुमच्या दोरा बनवण्याच्या व्यवसायासाठी योग्य जागा निवडणे ही तुमच्या व्यवसायाची पहिली सुरुवात आहे.

▪️त्यानंतर तुम्हाला कच्चा माल पुरवठादार शोधावे लागतील.

▪️त्यानंतर तयार केलेला दोरा विकण्यासाठी तुम्हाला कारखाने किंवा व्यावसायिक शोधावे लागतील.

▪️याशिवाय धागा उत्पादनासाठी दर्जेदार मशीन खरेदी करणे आवश्यक आहे.

▪️तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या चालवू शकता किंवा बाजारात एखादे छोटे दुकान उघडू शकता.

धाग्याचे प्रकार आणि कच्चा माल

▪️बाजारात जरी, रेशीम, प्लास्टिक आणि सुती धागे असे अनेक प्रकारचे आहेत.

▪️प्रत्येक प्रकारच्या धाग्यासाठी स्टॅटिक फायबर, सूत, रेशीम किंवा सिंथेटिक फायबर यासारख्या कच्च्या मालाची आवश्यकता असते.

▪️विशेष बाब म्हणजे कॉटन पॉलिमर, सिल्क धागा आणि नायलॉनच्या किमती बाजारात जास्त आहेत.

▪️आवश्यक उपकरणांमध्ये थ्रेड मेकिंग मशीन, थ्रेड रोलिंग मशीन आणि रील बनवण्याच्या मशीनचा समावेश आहे.

गुंतवणूक आणि परवाना

▪️तुम्हाला हा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करायचा असेल तर त्यासाठी परवाना आवश्यक नाही.

▪️ मोठा व्यवसाय करण्याची कल्पना असेल, तर कायदेशीर परवाना आवश्यक आहे.

▪️या व्यवसायासाठी सुरुवातीची गुंतवणूक 5 ते 6 लाख रुपये आहे.

हेही वाचा : रक्त शुद्ध व निरोगी ठेवण्यासाठी हे पाच सुपरफूड्स ठरतील फायदेशीर
हेही वाचा : महिलासाठी: महिला उद्योगिनी योजना!
हेही वाचा : तीन रुपयांच्या गोळीमुळे होईल बचाव

This post was last modified on %s = human-readable time difference 11:40 am

Davandi: