X

Bronze plate foot massage : कांस्य थाळी फूट मसाज कश्या प्रकारे काम करतो

Bronze plate foot massage

Bronze plate foot massage : पारंपरिक उपचार पद्धती: कांस्य थाळी फूट मसाज

कांस्य थाळी फूट मसाज ही एक पारंपरिक भारतीय उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये पायांच्या विशिष्ट बिंदूंची मालिश केली जाते. या मसाजमध्ये वापरली जाणारी थाळी कांस्याची बनलेली असते, जी त्वचेला शीतलता प्रदान करते आणि ऊर्जा प्रवाहावर (जिथे आयुर्वेदा मध्ये ‘नाड्या’ म्हणून ओळखले जाते) सकारात्मक परिणाम करते असा विश्वास आहे.

आपल्या पायामध्ये एकूण २४ मुख्य वाहिन्या आहेत की ज्या पायापासून डोक्यापर्यंत आणि शरीरातील सर्व भागात रक्तप्रवाह त्यामधून होत असतो. किडनी आणि हार्ट हे रक्त शुद्ध करून परत सर्व रक्तवाहिन्यांमध्ये पाठविले जाते. आपण दिवसातील १६ तास बसून किंवा उभे राहून आपले दैनंदिन काम करत असतो

. आपल्या पायाकडे होणारा रक्तप्रवाह हा पुन्हा हार्ट आणि कीडनी कडे शुध्द होण्यासाठी जने महत्वाचे असते परंतु आपले जसे क्य जसे वाढत जाते तसेच आपल्या कामाचे स्वरूप जर बैठ्या स्वरूपाचे आसेल तर आपल्या पायातील रक्तप्रवहात अडथळे निर्माण होतात आणि रक्तप्रवाह बरोबर होत नाही आणि रक्तप्रवाह हेच बऱ्याचश्या शारीरिक दुखण्याचे मूळ कारण आहे.

कांस्य हा धातूने आपल्या पायाला मसाज केल्यामुळे Blood circulation चांगले होते आणि शरीरात ऑक्सीजनचे प्रमाण वाढते त्यामुळे आपली * immunity ही वाढते आणि आपोआपच शारीरिक दोष कमी होतात व कोणत्याही औषधाविना आपण बरे होतो. औषधामुळे होणारे दुष्परिणाम होत नाहीत.


कांस्य थाळी फूट मसाज खालील फायद्यांसाठी ओळखला जातो:

>>>> येथे क्लिक करा <<<<

This post was last modified on %s = human-readable time difference 11:12 am

Categories: आरोग्य
Davandi: