देशभरातील ७१ हजार युवकांना आज मिळणार रोजगार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप
अदानींच्या कंपनीत जनतेच्या कष्टाचा पैसा; हिशोब मिळालाच पाहिजे, नाना पटोलेंचा हल्लाबोल
मेट्रो २ अ च्या तीन स्थानकांचे अखेर नामांतरण, पहाडी एकसर, वळनई व पहाडी गोरेगाव स्थानकांचा समावेश
मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून केला पराभव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ईशान्यकडील राज्यांचा लक्षणीय विकास – गृहमंत्री अमित शाह
सोनी हत्याकांडातील सात मारेकर्यांना जन्मठेप, भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
नरेंद्र मोदी २०२४ मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील : अमित शहांचा विश्वास
गूड न्यूज:मार्चच्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला 2.38 कोटींची मदत, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत जाहीर करा; अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतकऱ्यांच्या भावनांशी कोणी खेळू नये’ ; विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
पारनेर तालुक्यातील वनकुटे, खडकवाडी, पळशी परिसरात तीन दिवस गारपीट व अवकाळीने प्रचंड मोठे नुकसान केले
महंत डॉ. शास्त्री, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एका व्यासपीठावर !
आघाडीत समन्वय राखण्यावर भर; वंचितबाबत सहमती नाही, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची युती झाली असली तरी वंचितला महाविकास आघाडीत प्रवेश देण्याबाबत सहमती होऊ शकली नाही.
विकासदर सहा टक्क्यांखाली; भारताबाबत ‘आयएमएफ’चा अंदाज, मात्र अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सर्वाधिक
२०२४-२५ या आगामी आर्थिक वर्षांसाठीचा अंदाजही जानेवारीत वर्तवलेल्या ६.८ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत कमी केला गेला आहे.
पुणे : नगर रस्त्यावर अमली पदार्थ विक्रेत्यांना पकडले; २१ किलो गांजा जप्त
नगर रस्त्यावर गांजा विक्रीसाठी आलेल्या नाशिकमधील दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले
तुरुंगात जाण्यास तयार राहा! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यानंतर केजरीवालांचे कार्यकर्त्यांना आवाहन
आप’ राष्ट्रीय स्तरावरील पक्ष झाल्यामुळे नव्या आव्हानांनाही सामोरे जावे लागेल. पक्षाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
IPL 2023, MIvsDC: दिल्लीची झोळी रिकामीच! रोहित शर्माच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सचा सहा गडी राखून विजय
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : लय राखण्याचे लक्ष्य! आज चेन्नई सुपर किंग्ज-राजस्थान रॉयल्स आमनेसामने
चेन्नई आणि राजस्थान या दोनही संघांनी हंगामाच्या सुरुवातीला तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत.