संपूर्ण विश्वाला आधुनिक आणि प्रगत बनवणाऱ्या सर्व इंजिनिअर्सना Happy Engineers Day
🔸 बैलपोळा उत्साहात; घरोघरी सर्जा-राजाचे पूजन
🔸अभिषेक भगत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या; अन्यथा आमदार प्राजक्त तनपुरेंचा उपोषणाचा इशारा
🔸मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोपरगावात उपोषण; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
🔸गणेशाेत्सव मंडळांसाठी बक्षीसाची लयलूट; प्रथम येणाऱ्या मंडळास तब्बल पाच लाखांचे बक्षीस
🔸‘माझ्या बाप्पाची आली हो स्वारी’… नव्या गाण्याचे उत्साहात लोकार्पण
🔸गणेशाेत्सवासाठी शहर वाहतूक पाेलीस सज्ज; गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन
🔸गणेशोत्सव व ईद साजरे करणाऱ्या यंत्रणांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करा; अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सूचना
🔸शिक्षकांचे खासगीकरण व कंत्राटीकरण रद्द करा; शिक्षक भारतीची मागणी
🔸वेळेपूर्वी ऑनलाईन बिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा; महावितरणचे आवाहन
“मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नकोत”,
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले नकोत. हा निर्णय घेताना राज्य सरकारने घटनेतील कलम १५ चा अभ्यास करावा, असं नारायण राणे म्हणाले.
PAK vs SL: पाकिस्तानचा पत्ता कट! फायनल भारत वि. श्रीलंका
Asia Cup 2023, PAK vs SL Super 4 Score Update: आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील पाचव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. यासह श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारत आणि श्रीलंका संघात फायनल सामना खेळला जाणार आहे.
अतिरेक्यांना वेढा!; काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कराची मोठी शोधमोहीम
लष्कर-ए- तोयबाच्या दोन अतिरेक्यांसह एका स्थानिक दहशतवाद्याची कोंडी करण्यात यश आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
राज्यपालांना विमान वापरास मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची अट रद्द; मुख्यमंत्र्यांप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणेच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनाही शासकीय विमान व हेलिकॉप्टर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
आमदार अपात्रता सुनावणी तीन आठवडे लांबणीवर; तात्काळ निर्णय देण्याची ठाकरे गटाची मागणी
शिंदे गटातील आमदारांनी याचिकेच्या कागदपत्रांची मागणी करुन दोन आठवडय़ांचा कालावधी मागितल्यावर विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी त्यांना एक आठवडय़ांचा वेळ दिला.
मराठवाडय़ावर निधिवर्षांव; शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीत ४० हजार कोटी पॅकेजची घोषणा शक्य
पाण्यावर पैसा खर्च करून हायड्रोजन इंधन तयार करा – गडकरी; ‘अशोक लेलॅन्ड’चा अमृतमहोत्सवी कार्यक्रम
‘इथेनॉल-मिथेनॉल’ निर्मितीच्या प्रकल्पांच्या मागे न लागता आगामी काळात हायड्रोजन इंधनावर भर देण्याचा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी चेन्नईत झालेल्या एका कार्यक्रमात दिला.