Breaking News : सकाळच्या महत्वाच्या न्यूज अपडेट : 28 ऑगस्ट 2023

● भारतीय गोल्डन बॉय नीरज चोप्रा जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून वर्ल्ड चॅम्पियन.

● दिल्लीतल्या मेट्रो स्टेशनवर खलिस्तान समर्थकांनी ‘दिल्ली बनेगा खलिस्तान आणि खलिस्तान जिंदाबाद’ घोषणा लिहिल्या.

● उत्तरप्रदेशातील ज्या शाळेत शिक्षिकेने इतर मुलांकरवी एका मुस्लीम विद्यार्थ्यांला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता, ती शाळा बंद करण्यात आली आहे.

● आज महाराष्ट्रातल्या १०वी आणि १२वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल लागणार.

हे ही वाचा :- ठरल तर मग !2024 मध्ये इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण?

🔸गोवंशीय जनावरांना सोडवण्यास गेलेल्या पोलीस पथकावर तडीपार गुंडांचा हल्ला; श्रीगोंदा तालुक्यातील घटना

🔸कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; आमदार शंकरराव गडाख यांची नेवासा तहसीलदारांकडे मागणी

🔸आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा; खासदार सदाशिव लोखंडे यांचे शिवसैनिकांना आवाहन

🔸नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे सोशल मीडियावर बनावट अकाउंट; सायबर पोलीस झाले सतर्क

🔸साजन पाचपुते शिवसेनेच्या ठाकरे गटात; श्रीगोंदा तालुक्यात बदलणार राजकीय गणिते

हे ही वाचा :- Asia Cup Time table: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता संपूर्ण आशिया कप पाहू शकता अगदी मोफत

📍 भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न; G-20 परिषदेपूर्वी दिल्ली मेट्रो स्थानकांवर खलिस्तानी घोषणा

📍 ”तुमचा फोटो लावणार, ताकद असेल तर काढून दाखवा”, अमरसिंह पंडितांचं शरद पवारांना उलट उत्तर

📍 कॉर्पोरेट जगतामधील मोठा इव्हेंट; IPO ते 5 जी इंटरनेट..मुकेश अंबानी आज मोठी घोषणा करणार

📍 ट्रॅक्टरची सीट फाडल्याच्या संशयातून कुत्र्याला दिली फाशी; जळगावमधील घटनेने प्राणीमित्रांचा संताप

📍 ‘परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार’, ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

📍 मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्त्वाची बातमी; गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा

📍 दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

📍 चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील; सत्तेसाठी भाजप दंगली घडवेल: उद्धव ठाकरेंचा घणाघात

📍 काँग्रेस 4G, MIM 3G अन् BRS 2G; अमित शहांची तेलंगणातून विरोधकांवर टीका

📍 ‘भाजपने देशभरात जो द्वेष पसरवला आहे त्यातूनच अहमदनगरची घटना’, नाना पटोलेंचा आरोप

🔸नगरच्या आर्मड कोर्प सेंटर अँड स्कूल मधील कर्नलचे पिस्तूल व काडतूस चोरीस; खडकी आर्मीच्या वर्कशॉपमधील धक्कादायक प्रकार

🔸नगरमध्ये शरद पवार- अजित पवार गटात वाद; दोन्ही गटाच्या जिल्हाध्यक्षांचा वाद पोलीस ठाण्यात

🔸क्रिकेटमध्ये हरलेले पैसे परत करण्यासाठी सराफ दुकानात चोरी; कोतवाली पोलिसांनी आरोपीला केले गजाआड

🔸आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे नगरमध्ये शानदार उदघाटन; राज्यातील मुलांचे ३२ तर मुलींचे २५ संघ सहभागी

● बीड मधल्या अजित पवार गटाच्या सभेत छगन भुजबळांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांचा गोंधळ.

● सांताक्रूझमध्ये परिसरातील गॅलॅक्सी हॉटेलला भयंकर आग. ३ जणांचा होरपळून मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी.

● म्हाडाच्या लॉटरीत घरे मिळालेल्या ७७ जणांना नोटिसा. माहिती लपवून घर घरे मिळवल्याचा आरोप.

● अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची आजपासून सुरुवात.

● आज पुण्यात प्रतिष्ठेच्या अश्या शिवछत्रपती पुरस्कार सोहळ्याचे वितरण. २०१९-२०, २०-२१, २१-२२ ह्या वर्षांसाठीचे पुरस्कार वितरण होणार.

हे ही वाचा :- बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल: विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी!!

tc
x