● राज्यभर पावसाची तुफान बॅटिंग, मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर पुढचे पाच दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा.
▪️ चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, बुधवारी शाळा-महाविद्यालये बंद
▪️ आदित्य ठाकरेंमुळेच 2014 मध्ये शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा; आशिष शेलारांचा मोठा खुलासा
▪️ किरीट सोमय्यांचे कथित व्हिडिओ प्रकरण; यामागचा खरा सुत्रधार अनिल परबच असेल – अपक्ष आमदार रवी राणांचा थेट आरोप
▪️ पुण्यात कारच्या धडकेत बाईकसह दोघे उंच उडाले, एकाचा मृत्यू
▪️ स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे; पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे निर्देश
▪️ किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणाच्या तपासाला सुरुवात; मुंबई गुन्हे शाखेकडे जबाबदारी
▪️ पुण्यात देशविघातक साहित्य आढळून आल्याचा संशय! दोघांना पकडलं तिसरा फरार
▪️ ‘बालभारती’चे डोमेन विकणे आहे फक्त 2 हजार डॉलर; जाहिरातीने उडाली खळबळ
● किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस.
● किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवरून सभागृहात घमासान, डॉ. नीलम गोऱ्हे यांना हटवण्याची विरोधकांची मागणी.
● धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हायकोर्टात आव्हान; प्रकल्प अदानींना देताना जनतेचे 3 हजार कोटी बुडवले, सौदी अरेबियाची कंपनी ‘सेकलिंक’चा राज्य सरकारवर आरोप.
● पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांचा सहभाग, 31 जुलैपर्यंत योजनेत सहभागी होण्याचं कृषी आयुक्तांचं आवाहन.
● जनतेचं ठरलंय! 2024 मध्ये पुन्हा भाजपच येणार; भाजपविरोधात 26 पक्ष एकत्र, पंतप्रधानांचा विरोधकांवर निशाणा.
● ठाकरे गटाचे सचिन अहिर लवकरच भाजपमध्ये दिसतील; सुधीर मुनगंटीवार यांची विधानपरिषदेत भविष्यवाणी.
● गुंतवणूकदारांना दिलासा! सहारा रिफंड पोर्टल लाँच, लाखो नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळणार.
● बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात तक्रारीसाठी व्हॉट्स ॲप क्रमांक येणार, धनंजय मुंडेंचा निर्णय.