Breaking News सकाळच्या महत्वाच्या ब्रेकिंग घडामोडी : 17 सप्टेंबर 2023

🔸जिल्हा सहकारी बॅंकेला यंदा ५२ कोटीचा नफा; वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची माहिती

🔸धनगर आरक्षणप्रश्नी आमदार राम शिंदे यांनी वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

हे पण वाचा->> PhonePe, Paytm, Gpay ने पेमेंट करता का ? मग ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात

🔸गणेशोत्सवाची लगबग सुरू; एक खिडकी याेजनेद्वारे गणेश मंडळांनी रितसर परवानगी घेण्याचे महापालिकेचे आवाहन 
 
🔸महापालिकेने गणेशोत्सव मंडपाची परवानगी नाकारू नये; अन्यथा राजयोग प्रतिष्ठानचा आत्मदहनाचा इशारा

🔸’धनगर आरक्षणाचा मुद्दा सुटावा, असं भाजपला वाटत नाही’; आमदार रोहित पवार यांची टीका

हे पण वाचा->> Stay Healthy for a Hundred Years निरोगी राहा शंभर वर्ष,जीवनोपयोगी,अति महत्वाची माहिती

🔸नगर जिल्ह्यातील ६८५ कलावंत मानधनापासून वंचित; ७८५ पैकी केवळ १०० प्रस्तावांना जिल्हा निवड समितीची मंजुरी 

🔸साेशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आदर्श अभियंता हाेणे गरजेचे;जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे प्रतिपादन 

🔸अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाही, तर वेगळा विचार करु; आमदार लहू कानडे यांचा इशारा 

🔸राजूरच्या सरपंच पुष्पा निगळे यांचे पद अबाधित; जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशास नाशिक विभागीय आयुक्तांची स्थगिती

🔸पेट्रोल ओतून हत्या केल्याप्रकरणी आरोपींना जन्मठेप; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

हे पण वाचा->> देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला.” खरी वास्तवता आहे बरं ही”

▪️ नोटीस पीरियड पूर्ण न करताच 43 वैमानिकांनी सोडली नोकरी, अकासा एअरलाइनची न्यायालयात धाव

▪️ इंडिया आघाडीची पहिलीच सभा रद्द! भोपाळमध्ये होणार होती, कमलनाथांनी स्पष्टच सांगितले

▪️ ‘भारत मंडपम’पेक्षाही मोठा, ११००० लोकांची आसनक्षमता; आज ‘यशोभूमी’चं उद्घाटन!

▪️ बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभं, सीएम एकनाथ शिंदे यांची ग्वाही

▪️सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटकांसाठी खुलं; दुर्मिळ फुलांना बहर

▪️पहिलं बक्षीस पाच लाख रुपये तर दुसरं बक्षीस तीन लाख रुपये; शासनाकडून सर्वोत्कृष्ट मूर्ती आणि सजावट स्पर्धेचे आयोजन

▪️सावध राहा! कोरोनापेक्षा निपाह आहे खतरनाक, काही देशातली धक्कादायक आकडेवारी समोर

WhatsApp Image 2023 03 16 at 9.52.51 AM

▪️’सिंघम अगेन’चा नारळ फुटला; रणवीर,अजयला घेऊन रोहित शेट्टीनं केला मुहूर्त


दवंडी”वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : 9975167791

tc
x