ब्रेकिंग घडामोडी
अपयश या शब्दातच यश आहे, आणि प्रयत्नाने ते मिळतंच
🔸आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयाेग सज्ज; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा निर्वाळा
“दवंडी”वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : 9975167791
हे पण वाचा->> Stay Healthy for a Hundred Years निरोगी राहा शंभर वर्ष,जीवनोपयोगी,अति महत्वाची माहिती
🔸राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; चौंडी येथे धनगर समाजाचे आंदोलन
🔸नरेंद्र मोदी हे दिव्यांगाच्या बाबतीत विचार करणारे पहिले पंतप्रधान; खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिपादन
🔸शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
🔸तृतीयपंथीयांचा नगरसेवकांच्या बाकावर ताबा; महापालिकेच्या सभागृहात गदारोळ
🔸महापालिका आयुक्तांच्या दालनात आरती; गणेश मंडळांच्या परवानगीसाठी आजी, माजी नगरसेवकांचा ठिय्या
🔸मतदारयादीत नाव नोंदवा, मतदानाचा हक्क बजवा; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन
🔸साेलर पॅनलच्या माध्यमातून वीज बिलातून मुक्ती मिळवा; महावितरणचे नागरिकांना आवाहन
🔸मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यावर गुन्हा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
● भारतीय वायुसेनेसाठी आणखी १२ सुखोई-३० विमाने खरेदी केली जाणार, DAC कडून ४५ हजार कोटी रुपये मंजूर.
● काँग्रेस कार्यकारी मंडळाची आज हैदराबादेत बैठक.
● अनंतनागमध्ये लष्कर आणि दहशतवादी ह्यांच्यात चकमक सुरूच. आणखी एक जवान शहीद.
● गोकुळ दूध संघाच्या बैठकीत गोंधळ. महाडिक समर्थकांनी सभेत शिरण्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ उडाला.
● दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्याला मिळणार 40 हजार कोटींचे पॅकेज.
● ईडीचे संचालक संजय मिश्रा अखेर निवृत्त. मुदतवाढ नाहीच.
● ग्लोबल लीडर्सच्या यादीत मोदी जगभरातील नेत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय. मॉर्निंग कन्सल्टचा अहवाल.
● सौरभ गांगुली आता स्टील उद्योजक. बंगालमध्ये स्टीलचा कारखाना सुरु करणार.
● आशिया कप : शुभमन गिलच्या शतकानंतरही बांगलादेशकडून भारत ६ धावांनी पराभूत.
✒️ ब्रेकिंग ! गुगलच्या जीमेलमध्ये आता मल्टी-लँग्वेज फीचर देण्यात आले आहे. या फीचरमुळे ईमेल कोणत्याही भाषेत ट्रान्सलेट करता येणार.
✒️ निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचे मान्य केले असून दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे. यामुळे आता पक्षावर नेमका कोणता गट दावा सांगणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.
✒️ नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांना नवीन ड्रेसकोड लागू करण्यात आला असून, या गणवेशावर कमळाचे फूल व खाकी पँट असणार आहे.
✒️ मध्य रेल्वेने पाससंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार लोकल प्रवासादरम्यान पासधारकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना किंवा मतदान कार्ड यापैकी एक मूळ ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक केले आहे.
✒️ फ्रान्स सरकारने अॅपलला मोठा धक्का दिला आहे. या देशामध्ये आयफोन- 12 फोनच्या विक्रीवर बंदी जाहीर करण्यात आली आहे.
✒️ मोठी बातमी ! मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 59,670 रुपये प्रति तोळा, तर चांदी 74,000 रुपये किलो झाली आहे.
हे पण वाचा->> When is a right time to check weight नेमके वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…