आपल्यावर कोणी विश्वास ठेवो ना ठेवो पण आपण मात्र स्वतःवर विश्वास ठेवायचा.
हे ही वाचा >> प्रत्येक व्यवसायिकांसाठी / बिझनेस वाल्यांसाठी / मार्केटिंग वाल्यांसाठी.डिजिटल व्हिजिट कार्ड / मिनी वेबसाईट तेही फक्त 500/- रुपये मध्ये
दिनविशेष
🇮🇳 1948 : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.
🌕 1959 : ल्युना – 2 हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
📅 1912: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म.
🕯️ 1996: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन.
—————————————-
हे ही वाचा >> Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती
🔹IND vs PAK LIVE Score: भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 228 धावांनी मिळवला विजय
🔹दिवाळीला अद्याप दोन महिने, पण आतापासूनच दिल्लीत फटाके वाजवण्यावर बंदी
🔹G20 बैठकीत ऋषी सुनक यांना नीट वागणूक मिळाली नाही; ब्रिटीश मीडियाचा संताप
🔹बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चं वादळ; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई
🔹कॅनरा बँक फसवणूक प्रकरणी नरेश गोयलांच्या ईडी कोठडीत 14 सप्टेंबर पर्यंत वाढ
🔹”सरकारने स्पष्टपणे काय ते सांगावं, खेळ करु नये”, सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडत संभाजीराजे थेटच बोलले
🔹मराठवाड्याचे संकट गडध! पीकं वाळून गेल्याने 3 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
🔹लातुरातील सोयाबीन खरेदी केंद्रावरील काट्यातच घोळ, क्विंटल मागे 12 ते 14 किलोचा फरक आल्याने शेतकरी झाले संतप्त
🔹धर्मेंद्र यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू, सनी देओल यूएसमध्ये दाखल, चाहत्यांमध्ये पुढील काही दिवस चिंता
हे ही वाचा >> MPSC: आधिकरी व्हायचयं! ‘एमपीएससी’तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात, अशी राहणार परीक्षेची पद्धत…
🔸’मराठा आरक्षण हाच माझा उपचार’ ; मनोज जरांगेंचं सर्वपक्षीय बैठकीपूर्वी राज्यातील नेत्यांना आवाहन
🔸ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, गैरसमज मनात ठेवू नका ; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
🔸मुख्यमंञी एकनाथ शिंदेंनी घेतलं श्री क्षेत्र ‘भीमाशंकर’चे दर्शन ; राज्यावरचे संकट दूर करण्याची केली प्रार्थना
🔸उद्धव ठाकरेंची वक्तव्ये एकदम बालिश, त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं; मंत्री गिरीश महाजन यांचे टीकास्त्र
🔸अयोध्येत भगवान रामाच्या प्राणप्रतिष्ठा दिनी जंगी कार्यक्रम; भारतात जानेवारी महिन्यातही साजरी होणार दिवाळी
🔸सर्वोच्च न्यायालयाच्या वकील रेणू सिन्हा यांची हत्या ; बंगल्यात लपलेल्या पतीला पोलिसांनी केली अटक
🔸महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर मराठ्यांना कुठल्याही पद्धतीने आरक्षण द्या ; मराठा महासंघाचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
🔸भारत पाकिस्तान सामन्यात धावांचा पाऊस ; कोहली व केएल राहुल ने ठोकली शतके
🔸पुष्पा-2 ची रिलीज डेट जाहीर ; 15 ऑगस्ट 2024 ला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला