Breaking News सकाळच्या महत्वाच्या ब्रेकिंग अपडेट 11/09/2013

🔹 आम्हीपण मराठ्याची औलाद आहोत, दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल

🔹 लोक अदालतीत एक लाखाहून अधिक दावे निकाली; पुणे राज्यात पहिल्या स्थानी

🔹 ”आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव, गावागावात साखळी उपोषणं सुरु करा” जरांगेंचा महाराष्ट्राला संदेश

🤔“होय, आमच्यावर दबाव होता”‼️🤝, भाजपाबरोबर सत्तेत सामील होण्याबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
👇येथे वाचा 👇
https://davandi.in/2023/09/10/ajit-pawar-होय-आमच्यावर-दबाव-होता/

🔹 मुंबईतील हार्बर मार्गावर 22 दिवस मेगाब्लॉक! लोकल वाहतुकीत होणार बदल

🔹 ठाण्यात मोठी दुर्घटना: ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळली, ६ कामगारांचा मृत्यू

🔹 साऊथ मधील चंद्राबाबू नायडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुंगात रवानगी करताना भरपावसात कार्यकर्त्यांची गर्दी

🔹 ‘जे सोडून गेले त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

👨🏻‍✈️आधिकरी व्हायचयं⁉️ 🚨 ‘एमपीएससी’तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात, अशी राहणार परीक्षेची पद्धत…
👇येथे वाचा 👇
https://davandi.in/2023/09/10/mpsc-आधिकरी-व्हायचयं-एमपीएस/

🔹 लालपरीची वाहतूक आज सोमवारपासून ठप्प  होण्याची शक्यता ;एसटी कामगार संघटना उपोषणावर ठाम   

🔹 मराठा समाज झाला आक्रमक; अशोक चव्हाणांना घेराव तर ठिकठिकाणी भाजप नेत्यांचे कार्यक्रम रद्द

🔸उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे राजकीय नौटंकी; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

🔸कोपर्डी अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपीची आत्महत्या; येरवाडा कारागृहात घेतला गळफास

🔸श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज येथे महिलेवर बिबट्याचा हल्ला; प्रकृती चिंताजनक

🔸मराठा आरक्षणाचा एसटीला फटका; पावणे दोन कोटीची तूट

🔸नगर अर्बन बँकेवरील निर्बंधांची मुदत वाढली;रिझर्व्ह बँकेने ६ डिसेंबरपर्यंत वाढविली मुदत

🔸श्रावण वद्य एकादशी निमित्ताने सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमात आयोजित कीर्तन उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

🚩मराठा आरक्षणाचा तिढा सुटेना; मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून जरांगेंचे आंदोलन तीव्र, तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेतलं, पोलिसांमुळे टळला मोठा अनर्थ…
👇येथे वाचा 👇
https://davandi.in/2023/09/10/maratha-aarakshan-andolan-मराठा-आरक्षणाचा-तिढा-स/

🔸पाच मिनिटांत पैसे डबल करण्याचे आमिष दाखविणारी टोळी जेरबंद; लोणी पोलिसांची कारवाई

🔹 ना शिक्षणसंस्था, ना एमआयडीसी, ना कांद्याचे प्रोसिसिंग युनिट, वीस वर्षांत नेमकं केलं काय? संभाजीराजेंचा भुजबळांना सवाल

मराठा आरक्षणासाठी आज ठाणे बंद; शहरात चोख बंदोबस्त; दोन हजार पोलीस तैनात

IND vs PAK, Asia Cup 2023: मोठी बातमी! पावसानं पुन्हा फेरलं पाणी, आता राखीव दिवसाचा पर्याय;

tc
x