X

Breaking News आजच्या सकाळच्या ठळक घडामोडी : 8 सप्टेंबर 2023

● एसटी पुन्हा रस्त्यावर धावायला सुरुवात. मराठवाड्याकडे पुण्याहून रोज ३५० बस सुरु.

● मुंबईत १०७ पेक्षा अधिक गोविंदा जखमी. १४ जण गंभीर.

🏦 RBI च्या नवीन आदेशानुसार व्याज दर ? जाणून घ्या…👇
📢 https://davandi.in/2023/02/02/as-per-the-order-of-rbi-which-bank-pays-how-much-interest-on-savings-account-find-out/

● G20 साठी दिल्ली सज्ज. अनेक मोठे जागतिक नेते आज दिल्लीत पोहोचणार.

● उद्धव ठाकरेंचा दुष्काळी दौरा आजपासून नगरमधून सुरु.

● लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाची आज मुंबईत बैठक. सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार.

🪀 व्हाट्सअँप वर डिलीट केलेले मेसेज परत…
📢 https://davandi.in/2023/02/02/recover-deleted-messages-on-whatsapp-or-tips/

📅 आजचं दिनविशेष – 8 सप्टेंबर 2023

👥 1857 : ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह 18 क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी दिली गेली.

🚭 2000 : सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा अस्तित्वात आला.

🎂 1887 : योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती यांचा जन्म झाला.

💐 1960 : इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे निधन झाले.

● काँग्रेसच्या महाराष्ट्र जनसंवाद यात्रा आजपासून सांगलीत. जिल्हाभर यात्रा जाणार.

● पावसाची पुन्हा राज्यभर हजेरी. आज आणि उद्या दोन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा हवामानतज्ज्ञांचा अंदाज.

🤩 ठेच ऐक आनुभव‼️

📢 https://davandi.in/2023/02/02/t-must-be-a-little-hard/

🔸पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीसाठी ७७ कोटी ५० लाख रुपये मंजूर; जिल्हा परिषदेचे जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे यांची माहिती

🔸केंद्र सरकारकडून किसान सन्मान निधीला चाळणी; १४ व्या हप्त्यापासून पाच लाख ३० हजार शेतकरी वंचित

🔸छतावरील सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या वीज ग्राहकांची संख्या एक लाखाच्या पार; महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकश चंद्र यांची माहिती

🔸एमआयडीसीच्या विस्तारासाठी युद्धपातळीवर प्रक्रिया सुरू; औद्याेगिक विकास महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

💁‍♂️ रोजच्या वापरातील महत्वाचे 🔢एकके‼️
📢 https://davandi.in/2023/02/02/mportant-mathematical-units-in-everyday-use/

● लोकांनी मास खाल्ल्याने हिमाचलात भूस्खलन, आयआयटीच्या संचालकांचे विचित्र वक्तव्य

● रविवारी होणाऱ्या भारत पाक आशिया कप क्रिकेट सामन्याकडे सर्वांचे लक्ष. वर्ल्डकपसाठी रंगीत तालीम.

🤗 जीवन : रडायचं नाही आता हसायचं आहे, स्वतःसाठी आता थोडं जगायचं आहे‼️

📢 https://davandi.in/2023/02/02/life-dont-cry-laugh-now-live-a-little-for-yourself/

This post was last modified on %s = human-readable time difference 4:12 am

Davandi: