Blue Aadhaar card: लहान मुलांचं आधार कार्ड: अर्ज, कागदपत्रे आणि प्रक्रिया
आजच्या जगात आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचं दस्तऐवज बनले आहे. लहान मुलांसाठीही आधार कार्ड काढणं गरजेचं आहे. या पोस्टमध्ये आपण लहान मुलांचं आधार कार्ड कसं काढायचं याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
वय आणि प्रकार:
- पाच वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी बाल आधार कार्ड काढता येतं.
- पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी साधारण आधार कार्ड काढता येतं.
Blue Aadhaar card आवश्यक कागदपत्रे:
- मुलाचा जन्म प्रमाणपत्र
- पालकांपैकी एकाचं आधार कार्ड
- पालकाचा पत्ता पुरावा (वोटर आयडी, रेशन कार्ड, वीजबिल इ.)
- मुलाचा फोटो (पालकाच्या आधार कार्डमधून घेतला जाऊ शकतो)
अर्ज कसा करावा येथे क्लिक करा