Mumps outbreak in Kerala:  सावधान! ‘या’ राज्या मध्ये ‘गालगुंडाचा’ (गालफुगी) धोका; लक्षणे, उपाय आणि बचाव कसा करावा?

Mumps outbreak in Kerala:  केरळमध्ये गालगुंडाच्या (गालफुगी) साथीचा उद्रेक झाला आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा विषाणूजन्य आजार संसर्गजन्य आहे आणि लार आणि श्वासाद्वारे पसरतो.

Mumps outbreak in Kerala : गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये गालगुंडाची लागण झालेले शेकडोहून अधिक रुग्ण आढळून आले, त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात या आजाराविषयी भीती निर्माण होत आहे.

गालगुंड कसा पसरतो?

  • संक्रमित व्यक्तीच्या खोकला, शिंकणे किंवा बोलणे याद्वारे पसरणाऱ्या थेंबांद्वारे
  • संक्रमित व्यक्तीच्या लारयुक्त वस्तू, जसे की कप किंवा भांडी यांच्या संपर्कातून
  • संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कातून

>>>> या सहा सवयी तुमच्या एनर्जी संपवत आहेत <<<<

गालगुंडाची लक्षणे काय आहेत?

  • कानाखाली आणि जबड्याच्या बाजूला सूज आणि वेदना
  • ताप
  • डोकेदुखी
  • थकवा
  • स्नायू दुखणे
  • भूक न लागणे
  • कानावर सूज

गालगुंडापासून बचाव कसा करावा?

येथे क्लिक करा

tc
x