BECIL : पदवीधरांना थेट मीडियामध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड (BECIL) मध्ये मॉनिटर पदांसाठी ४४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पदवीधर उमेदवारांनी ४ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
पद: मॉनिटर
रिक्त जागा: ४४
कार्यक्षेत्र: ठाणे
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ४ मार्च २०२४
अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवारांनी BECIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- ‘Careers’ या विभागात जाऊन ‘Monitor’ पदासाठी ‘Apply Now’ बटणावर क्लिक करावे.
- आवश्यक माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज पूर्ण करा.
- अर्ज शुल्क भरा.
- अर्ज जमा करा.
पात्रता: येथे क्लिक करा
This post was last modified on %s = human-readable time difference 8:28 am