BECIL : पदवीधरांसाठी खुली संधी! थेट मीडियामध्ये नोकरी मिळवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या!

BECIL : पदवीधरांना थेट मीडियामध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड (BECIL) मध्ये मॉनिटर पदांसाठी ४४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पदवीधर उमेदवारांनी ४ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

पद: मॉनिटर

रिक्त जागा: ४४

कार्यक्षेत्र: ठाणे

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ४ मार्च २०२४

अर्ज करण्याची पद्धत:

  • उमेदवारांनी BECIL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • ‘Careers’ या विभागात जाऊन ‘Monitor’ पदासाठी ‘Apply Now’ बटणावर क्लिक करावे.
  • आवश्यक माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज पूर्ण करा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज जमा करा.

पात्रता: येथे क्लिक करा

tc
x