SSC /HSC : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परत देणार नाही परीक्षा कारण…..

लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. कोरोना काळात या परीक्षांमध्ये खूप बदल करण्यात आले होते. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाकडून कठोर अशी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे .परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे ,प्रश्नपत्रिका मिळवणे , विकणे विकत घेणे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून ती प्रसारित करणे अश्या गोष्टी खूप विद्यार्थी करत असतात.

सदर विद्यार्थ्याची परीक्षा रद्द कारण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे .याबरोबरच त्या विद्यार्थ्यास पुढील पाच वर्ष परीक्षेला बसून तर देणारच नाहीत पण त्याच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.

आता बघूया नेमके काय बदल करण्यात आले आहेत.

tc
x