Bank of India Bharti 2023- बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० पदांची भरती

जॉब अपडेट
जॉब कुठे –
बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर
पद संख्या – ५०० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
क्रेडिट ऑफिसर – ३५० – पदवीधर
आयटी ऑफिसर – १५० – B.Tech/ PG in CS/ ECE/ IT OR DOEACC ‘B’ Level
वय – १८ ते २५
वेतन – ३६०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७-६३८४०
अर्ज पद्धती – ऑनलाईन

हे ही वाचा :- ICICI बँकेत नोकरीची संधी


अर्ज शुल्क – खुला : ८५०/-
अधिक माहिती साठी – pdf


राखीव : १७५/
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ फेब्रुवारी २०२३
अधिकृत वेबसाईटwww.bankofindia.co.in

tc
x