Bank Job Update: IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसच्याSpecialist Cadre Officer) ‘या’ पदासाठी १३६ जागा भरती , २० जूनपूर्वीच अर्ज करा …

IDBI Jobs 2023: आयडीबीआय बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर या पदाच्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदावर अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २० जून २०२३ आहे.

https://ibpsonline.ibps.in/idbiscomar23/

या भरती प्रक्रियेंतर्गत बँकेत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरच्या (Specialist Cadre Officer) एकूण १३६ पदांवर भरती होईल ज्यामध्ये मॅनेजरच्या ८४ पदावर असिस्टंट, जनरल मॅनेजरच्या ४६ पद आणि डेप्युटी जनरल मॅनेजर ०६ पदांसाठी ही भरती होणार आहे.
IDBI जॉब्स 2023: अर्जाची फी किती आहे?

सामान्य, EWSUS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना या भरती मोहिमेअंतर्गत अर्ज करण्यासाठी 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज फी भरण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग वापरू शकता. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज सुरू करा : ०६-०६-२०२३

अर्ज नोंदणी बंद करा : २०-०६-२०२३

अर्ज संपादित करण्याची शेवटची तारीख : २०-०६-२०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५-०७-२०२३

फी ऑनलाइन : ०६-०६-२०२०२३ ते 20-06-2023 पर्यंत


IBPS मध्ये मेगाभरती, तब्बल ८६०० जागांसाठी भरती सुरु,
०१ जून ते २१ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता


IBPS RRB Recruitment 2023: ८६०० जागांसाठी होणार भरती
या भरती प्रक्रियेंतर्गत देशभरातील असलेल्या ग्रामीण बँकेच्या ऑफिस असिस्टंट (लिपिक), ऑफिसर स्केल-I/पीओ ( असिस्टंच मॅनजेर) आणि ऑफिसर स्केल २ (मॅनेजर) आणि ऑफिस स्केल ३ (सिनियर मॅनेजर) पदासाठी साधारण ८६१२ पदांसाठी भरती केली जाणार आहे. सीआपी आरआरबी १२वी परिक्षा सामान्य भरती प्रक्रियेच्या माध्यमातून आयोजित केली जाईल.


शैक्षणिक पात्रता:-
ऑफिसर स्केल १: ऑफिस असिस्टंट पदासाठी (मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असावी.)
ऑफिसर स्केल २: जनरल बँकिंग ऑफिसर,
ऑफिसर स्केल ३: या पदासाठी पात्र उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह तो उतीर्ण असवा.

ऑफिसर स्केल – २ या पदासाठी specialist ऑफिसर (मॅनेजर) या पदासाठी यामध्ये वेगवेगळ्या स्पेशलायझेशन साठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.

अधिसूचना जाहीर झाल्यासी तारिख: ३१ मे २०२३

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ०१ जून २०२३

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ जून २०२३

पीईटी परिक्षा तारीख : १७ जुलै ते २२ जुलै २०२३

पीईटी प्रवेश पत्र तारीख: १० जुलै २०२३

लिपिक प्राथमिक परीक्षेच्या संभाव्य तारखा: ०५ ऑगस्ट, ०६, १२, १३ आणि १९ ऑगस्ट २०२३

IBPS RRB Recruitment 2023 भरतीची तपशीवार माहिती

पदाचे नाव आणि रिक्त जागा :

क्लार्क – ५५३८ पदे
पीओ – २४८५ पदे
अधिकारी स्केल-द्वितीय सामान्य बँकिंग अधिकारी – ३३२ पदे
अधिकारी स्केल २ आईटी- ६८ पदे
अधिकारी स्केल २ सीए – २१ पदे
अधिकारी स्केल २ कायदा अधिकारी- २४ पदे
ट्रेझरी ऑफिसर स्केल २ – ८ पदे
मार्केटिंग ऑफिसर स्केल २- ३ पदे
कृषि अधिकारी स्केल २- ६० पदे
ऑफिसर स्केल ३- ७३ पदे

ऑफिसर स्केल १, २ आणि ३ आणि ऑफिस असिस्टंट या पदांसाठी इतर सर्वांसाठी ₹ ८५०/- आणि एसी/ एसटी/ पीडब्यबीडीउमेदवारांसाठी ₹ १७५ /-रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.

Apply now: https://ibpsonline.ibps.in/idbiscomar23/

tc
x