Bank Balance Check : घरबसल्या मिसकॉल देऊन SMS द्वारे जाणून घ्या तुमच्या बँक खात्यातील शिल्लक…

Bank Balance Check : आता आपल्या बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक माहिती मिळवण्यासाठी फक्त एक मिस कॉल करावा लागेल. देशातील प्रमुख बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून दिली आहे. खाली काही प्रमुख बँकांचे मिस कॉल नंबर दिले आहेत…

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI): 09223766666
  • HDFC बँक: 18002703333
  • ICICI बँक: 9594612612 किंवा 9215676766
  • अ‍ॅक्सिस बँक: 18004195959
  • पंजाब नॅशनल बँक (PNB): 18001802223
  • बँक ऑफ बडोदा (BoB): 8468001111
  • युनियन बँक ऑफ इंडिया: 09223008586
  • कॅनरा बँक: 9015483483
  • IDBI बँक: 18008431122
  • बँक ऑफ इंडिया (BoI): 09015135135
  • कोटक महिंद्रा बँक: 18002740110
  • येस बँक: 09223920000
  • इंडसइंड बँक: 18002741000
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 9555244442
  • इंडियन बँक: 09289592895
  • UCO बँक: 18002740123
  • फेडरल बँक: 8431900900
  • IDFC फर्स्ट बँक: 18002700720
  • महाराष्ट्र ग्रामीण बँक : 7834888867
  • इंडियन Post Bank ( पोस्ट बँक) : 8424054994 / 8424046556 किंवा 7799022509 या नंबर वर फक्त Miss Call द्या
  • Bank of Maharashtra : 9222281818

हेही वाचा : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी‼️ SBI मध्ये १५११ पदांची बंपर भरती

Bank Balance Check : लाडकी बहीण योजनेचे पैसे आले किंवा नाही हे तुम्ही फक्त तुमच्या Register नंबर वरुण Miss Call देऊन तपासू शकता, ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून संबंधित बँकेच्या मिस कॉल नंबरवर कॉल करावा, आणि काही क्षणांतच त्यांना एसएमएसद्वारे त्यांच्या खात्यातील शिल्लक मिळेल..

तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा

हेही वाचा : तीर्थ दर्शन योजनेसाठी शासनाचे आवाहन..‼️

हेही वाचा : नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात

tc
x