पहिलं प्रेम

WhatsApp Image 2022 12 30 at 5.35.23 PM

रोज क्लासला येतांच
माझे डोळे तिला शोधायचे
नजरेला नजर भिडायची तेव्हा
हृदय माझे धक धक व्हायचे ||१||

आठवते , सुट्टी होताच कॉलेजला
तिचे ते इशाऱ्याने बोलावणे
हातात हात घेऊन एकमेकांचा
कॅन्टीन वरती चहा पिणे ||२||

तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहून
माझं हृदय घायाळ होऊन जायचं
तिच्या पैंजणाचा आवाज येतांच
मन अगदी चल बिचल व्हायचं ||३||

कॉलेजच्या कॅन्टीन मधून
आमच्या प्रेमाची सुरुवात झाली होती
मी तर एका मैत्रिणीच्या शोधात होतो
पण मला माझी प्रेयसी मिळाली होती ||४||

पहिले तीला स्वप्नामध्ये पाहायचो
आज माझ्यासोबत ती आहे
आज अशक्य काहीचं वाटत नाही
कारण माझ्या ध्येयाचा भागीदार , ती आहे ||५||

आयुष्यात खूप व्यक्ती येतात
पण प्रत्येकात मन रमत नाही
माझ्यासोबत नसते जेव्हा ती
तेव्हा तिच्या वाचून करमत नाही ||६||

कवी स्वप्निल गोरे (प्रेमी रचनाकार)
पत्ता सावरगाव गोरे
तालुका पुसद
जिल्हा यवतमाळ

दुर्लक्षित

WhatsApp Image 2022 12 30 at 5.41.25 PM

====================

    ....." दुर्लक्षित ".....

====================

आईच्या नावाचा गाजावाजा,
झाला नेहमीच जगात…
दुर्लक्षित मात्र राहिले नेहमीच,
बाबा मुलांच्या मनात…

सदाच केली सगळ्यांनी,
आईच्या मायेची स्तुती…
बाबां बद्दल वाटतच राहिली ,
सदैव मनात भिती…  

दिसतात नेहमी सर्वांना ,
आईचे काबाडकष्ट….
बाबांची मेहनत नाही दिसली,
कोणाला कधीचं स्पष्ट…
         
लेकरांच्या चिंतेने आईचा,
पदर ओला झाला…  
बाबांनी कसातरीच आपला ,
मुका हुंदका आवरला…

जातच नाही दिवस मुलांचा ,
पाहिल्याशिवाय आईचा चेहरा…
बाबांचा मात्र वाटतो मुलांना ,
नेहमी उगाचंच दरारा…

बाबा असताना नाही होत,
त्यांच्या मायेची जाणीव…
बाबा जगात नसताना मात्र,
भासते त्यांची तीव्र उणीव…

आई-बाबांचा आशिर्वाद ,
हिचं असे खरी संपत्ती…
त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान,
हिचं शाश्वत प्रगती…

=====================
©️®️
✍️…🧚🏻‍♀️एंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अहमदनगर

अंजली चष्मावाला

WhatsApp Image 2022 12 30 at 4.13.44 PM

🤔होय ‼️👓नंबर चा 🕶️चष्मा फक्त 299/- मध्येच‼️

🕶️ अंजली चष्मावाला यांची खास ऑफर 👓नंबर चा चष्मा फक्त 299/- मध्येच

👨‍⚕️ तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून 👁️डोळ्यांची दररोज मोफत तपासणी

दररोज स. ११ ते सांय. ७

🔹 आम्हाला फक्त नंबरच्या काचेचे पैसे द्या व चांगल्या प्रतीची कोणतीही फ्रेम पसंत करून मोफत 🆓घेऊन जा.

🤗 अशा या आमच्या सेवाभावी दालनास आपण एकदा अवश्य भेट द्या

😎 अंजली चष्मावाला 😎

👨‍💼 प्रोप्रा. रामेश्वर विठ्ठलराव सोलाट

📞 8796824353

📲 https://a1myecard.com/अंजली-चष्मावाला

📍शिवशक्ती कॉम्प्लेक्स, पटेल मेडिकलजवळ, चितळे रोड, अहमदनगर

🤳🏿 हि जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा…
🙏 धन्यवाद !

MEGA RECRUITMENT

WhatsApp Image 2022 12 29 at 5.00.11 PM

💁🏻‍♂️ MEGA RECRUITMENT‼️

❗ Rajasthan Kota’s Pioneer Brand❗

🎀 BANSAL CLASSES PRIVATE LIMITED 🎀

💁‍♂️ REQUIRED FOR FOLLOWING BRANCHES👇

📬 AKOLA, PUSAD, WASHIM, YAVATMAL : INTERVIEW ADDRESS – NEAR PODAR INTER- NATIONAL SCHOOL, GOENKA NAGAR, GOENKA LAYOUT, JAWAHAR NAGAR, AKOLA.

📬 LATUR, UDGIR, AHMEDPUR, OMERGA: INTERVIEW ADDRESS – BANSAL CLASSES,
UDYOG BHAWAN, KALANTRI DAL MILL, TUITION AREA, LATUR.

📬 SOLAPUR, OSMANABAD, TULJAPUR, PANDHARPUR, BARSHI : INTERVIEW – KUBER CHAMBERS, 2ND FLOOR, NEHRU NAGAR, VIJAPUR ROAD, SOLAPUR

📬 NASHIK, SINNAR, AKOLE: INTERVIEW ADDRESS: ROONGTA SUPREMUS, CHANDAK CIRCLE, TIDAKE COLONY, NEAR SOPAN HOSPITAL, NASHIK.

💁‍♂️ Post Name – Branch Manager (15)
🎓 Qualification
MBA, M.SC., B.E., B.Tech

💁‍♂️ Post Name
Center Academic Manager (15)
🎓 Qualification
M.Sc., B.E., B.Tech., B.Sc. (PCMB)

💁‍♂️ Post Name
Asst. Branch Manager (32 )
🎓 Qualification
MBA, M.SC., B.E., B.Tech., B.Sc. (PCMB)

💁‍♂️ Post Name
Academic Head (15)
🎓 Qualification
MBA, M.SC., B.E., B.Tech., B.Sc. (PCMB)

💁‍♂️ Post Name
Counselor (30)
🎓 Qualification
Science Graduate

💁‍♂️ Post Name
Marketing Executive( 30 )
🎓 Qualification
MBA (Marketing), M.Sc., B.Sc

💁‍♂️ Post Name
Event Executive(15 )
🎓 Qualification
any Graduate

💁‍♂️ Post Name
Academic Executive (15 )
🎓 Qualification
MBA, M.SC., B.E., B.Tech., B.Sc.

💁‍♂️ Post Name ( 55)
Telecaller
🎓 Qualification
any Science Graduate

💁‍♂️ Post Name( 04)
Graphic Designer
🎓 Qualification
Corel Draw, Photoshop, Ilustrator

💷 SALARY AS PER INDUSTRY STANDARDS. Shortlisted candidate are advised to come with their Resume & Documents

📲 Send Your Resume On: bansal.horecruitment@gmail.com

🗓️ DATE: 1 Jan. 2023 | Time 10 am to 4 pm • Mo.
📞 78880 70078
📞 9371721547

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे