Ashadhi Ekadashi : असे करा आषाढी एकादशीचे व्रत आणी उपास

Ashadhi Ekadashi : मिळेल योग्य् फळ

🔷 आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे.

🔷 या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे.

आपण एकादशीला उपवास का करतो?

🔷 हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे.

🔷 नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळवणे असे आहे.

🔷 याव्यतिरिक्त व्रत संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

🔷 एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज्य कालावधी मानला जातो.

🔷 एकादशीला चुकूनही भात खात नाही.

आषाढी एकादशीचे व्रत कधी सोडावे?

🔷 भाविक एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि ती रात्र व्रत करतात.

🔷 व्रत करणार्‍यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा.

🔷 द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारणं केले पाहिजे.

व्रत कसे करावे? काय खावे काय नाही नियम जाणून घ्या

⚛️ एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेयपदार्थांचे सेवन करणे टाळावे.

⚛️ जसे की कोल्ड ड्रिंक्स, पॅक्ड फ्रूट ज्यूस, आइसक्रीम.

⚛️ या दिवशी तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

⚛️ उपवास न करणार्‍यांनी देखील या दिवशी दोनदा जेवण करू नये.

⚛️ तसेच टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, ब्रोकोली, बेलमिरी, मटार, चणे, सर्व प्रकारचे बीन्स किंवा बीन्सपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे.

⚛️ फळे, फळांचा फ्रेश ज्यूस, दूध किंवा पाणी यावर राहणे अधिक योग्य.

⚛️ आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ते काजू इतर सेवन करता येतं.

⚛️ या दरम्यान दशमी, एकादशी आणि द्वादशीला काशाच्या भांड्यात जेवण करू नये.

⚛️ मांस, कांदा- लसूण, पालेभाज्या, मसूर डाळ, नाचणी, उडीद डाळ, चणे, मध, तेल पदार्थांचे सेवन करू नये.

⚛️ एकादशी व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व एकादशीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे द्वादशीला हविष्यान्न जसे जव, गहू, मूग, सैंधव मीठ, मिरे, साखर, गायीचे तूप इतर पदार्थांचे केवळ एकदा सेवन करावे.

⚛️ फलाहारीने कोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इतर भाज्यांचे सेवन करू नये.

>>> आषाढी एकादशीचे प्रियजणांना शुभेच्छा देण्यासाठी शेअर करा HD इमेजेस
आताच डाऊनलोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.skyline.davandi

Ashadi Ekadashi 1
Ashadi Ekadashi 9
Ashadi Ekadashi 2

tc
x