Angaraki Chaturthi : चतुर्थी आज, मंगळवारी रात्री 11:00 ते रात्री 10:00 पर्यंत असेल. आज श्रावण नक्षत्र दुपारी 2:32 पर्यंत जागृत राहील, तर वैधृती योग रात्री 9 ते पहाटे 6 पर्यंत राहील.
25 जून 2024 आज ज्येष्ठ महिन्याची चतुर्थी तिथी आहे. मंगळवारी येणारी चतुर्थी अनगरिका संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आजचा खास दिवस म्हणजे आजची चतुर्थी या वर्षातील एकमेव अनगरिका चतुर्थी असणार आहे. पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय शुभ आहे.
मेष:-आजचा दिवस आपल्यासाठी चांगला असेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खाल.
वृषभ:-वाणी सौम्य ठेवून वागाल. मैत्रीपूर्ण संबंध जपावेत. कामातून मान-प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ संभवतो.
मिथुन:-स्थावरचे व्यवहार सुसह्य होतील. कागदपत्रांवर सही करतांना सावधानता बाळगावी. भागीदारीच्या कामात सक्रिय व्हाल. नवीन संबंधातून क्षणिक सुख मिळेल. स्वत: विषयक चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.
आपला स्वतःचा ब्रँड बनवा‼️ आताच डाऊनलोड करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.skyline.davandi
कर्क:-जोडीदाराशी विसंवादाची शक्यता. तुमच्यातील अधीरता वाढेल. आपले विचार जवळच्यावर लादण्याचा प्रयत्न कराल. मनाजोगी खरेदी कराल. वरिष्ठांना खुश ठेवावे.
सिंह:-घरातील सुख सोयींकडे विशेष लक्ष द्याल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने वागावे. आभ्यासू लोकांचा सहवास लाभेल. नवीन विचार जाणून घ्याल.
Angaraki Chaturthi : >> पुढील राशी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
This post was last modified on June 25, 2024 6:01 am