X

‘आईपण भारी देवा’: ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर केदार शिंदेंची नवीन घोषणा!

आईपण भारी देवा : ‘बाईपण भारी देवा’च्या यशानंतर आता ‘आईपण भारी देवा’, या चित्रपटाची केदार शिंदेंनी केली घोषणा

बाईपण भारी देवा’च्या यशानंतर केदार शिंदेंनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘आईपण भारी देवा!’ असं या चित्रपटाने नाव आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत केदार शिंदे यांनी ‘आईपण भारी देवा’ या नव्या कोऱ्या चित्रपटाची घोषणा करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

चित्रपटाची घोषणा येथे क्लिक करा

This post was last modified on March 8, 2024 11:43 am

Davandi: