Agriculture scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारी योजनेतंर्गत व्यवसाय करण्यासाठी मिळणार १० लाखापर्यंत अनुदान!

Agriculture scheme : अधिक माहितीसाठी वाचा पुढे…
शेतकऱ्यांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी, सरकारी योजनेतंर्गत १० लाखापर्यंत अनुदान

सरकारने नागरिकांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार कुक्कुटपालनासाठी कर्ज आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करते. या योजनेंतर्गत 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकारकडून बँकांमार्फत शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी 5 वर्षे ते 10 वर्षे असतो

अर्ज करण्याची प्रक्रिया येथे क्लिक करा

tc
x