X

Agniveer Bharti 2024 : अग्निवीर बनण्याची इच्छा? नोंदणी सुरू! जाणून घ्या अटी आणि अर्ज प्रक्रिया

Agniveer Bharti 2024

८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.अग्निवीर भरतीसाठी कोणत्या महत्त्वाच्या अटी आहे आणि अर्ज कसा भरावा, हे आज आपण जाणून घेऊ या.


Agniveer Bharti 2024 : अनेकांना भारतीय सैन्यात काम करून देशाची सेवा करायची इच्छा असते. अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण
भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा करू इच्छिणारे यासाठी अर्ज भरू शकतात. ८ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.अग्निवीर भरतीसाठी कोणत्या महत्त्वाच्या अटी आहे आणि अर्ज कसा भरावा, हे आज आपण जाणून घेऊ या.

भारतीय सैन्यात अग्निवीर बनण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या अटी:

  • वय: १७ ते २१ वर्षे
  • शिक्षण: १० वी उत्तीर्ण
  • शारीरिक तंदुरुस्ती: निर्धारित निकष पूर्ण करणे
  • नागरिकत्व: भारतीय नागरिक

अर्ज कसा भरायचा ? अधिकृत वेबसाइट ?

येथे क्लिक करा

This post was last modified on %s = human-readable time difference 2:38 pm

Davandi: