स्री चे जीवन चरित्र


लेख
स्त्री चे जीवन चरित्र

स्री म्हणजे कोण आहे..हे सगळ्यांना माहीत नाही.. स्त्री आदी शक्ती .. काली का सरस्वती
भगवती अन्नपूर्णा हे सगळ बनते कोणासाठी याचा विचार करा..
स्त्री ला फक्त लोक अबला नारी
समजतात..पण एक स्त्री काय काय करू शकते याचा विचार कोणी करत नाही..
स्त्री लहान पण पासून आई वडील वर निर्भर असते.. लग्ना नंतर पती वर निर्भर असते.. तिचे स्वतःचे काहीच अस्तित्व नसते..

तिला सगळे कष्टाने कमवावे लागते..लहान मुलगी असताना..आई वडील सभालतात..लग्ना नंतर पती सभलतो.. पती फक्त नोकरी करून घर सभाळू शकतो.. स्त्री आई बनून स्वयंपाक करते. अनापूर्णा बनते.. मुलांना घडविण्यासाठी शिक्षण देऊन सरस्वती बनते.. मुलं वाईट मार्गास असतील तर त्यांना बोलून मारून काली बनते.. मुलांना शिक्षणात किंव्हा कोणत्याही खेळात पैसे हवे असतील तर ते पैसे ती देऊन लक्ष्मी बनते..स्त्री ची अनेक रूप आहेत..आई बहीण आजी मौशी सगळ्या रुपात ती फक्त मुलांना प्रेम करते चागळे मार्गदर्शन करते..
पण तिचे जीवनाचे काय??

याचा विचार कोणी केला का??
असे खूप प्रश्न उभे राहतात..पण उत्तर मिळत नाही..
तेव्हा सगळ्यांनी विचार करावा..स्त्री चे जीवन किती कष्ट दायक आहे..
तरी ती हसत खेळत सगळी कामे करते..

स्री चा गौरव करा .आदर करा.. तिला आनंदी ठेवा..तर तुम्ही आनंदी रहाल..

💫💫जयश्री पाटील हैद्राबाद 💫💫

tc
x