Defence Research and Development Organisation
DRDO (Defence Research and Development Organisation) मध्ये प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (ASL) द्वारे अप्रेंटिस पदांसाठी ९० जागांची भरती होणार आहे. यात पदवीधर, तंत्रज्ञ आणि ट्रेड अप्रेंटिस यांचा समावेश आहे.
पात्रता:
- पदवीधर अप्रेंटिस: अभियांत्रिकी, विज्ञान, कला यांमध्ये पदवी
- तंत्रज्ञ अप्रेंटिस: अभियांत्रिकी, तंत्रज्ञानात डिप्लोमा
- ट्रेड अप्रेंटिस: ITI मध्ये NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त ट्रेडमध्ये प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा: येथे क्लिक करा