ICICI BANK : ICICI बँकेचा धक्कादायक निर्णय! हजारो क्रेडिट कार्ड ब्लॉक, काय आहे कारण?
ICICI BANK मुंबई: ICICI बँकेने अचानक हजारो क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्याने ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक ग्राहकांना रात्रीच्या वेळी आपले कार्ड अचानक वापरण्यास असमर्थ असल्याचे आढळून आले. यामुळे अनेकांना…