X

२०२४-२०२५ : अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे ; अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला.

२०२४-२०२५ : अर्थसंकल्प

२०२४-२०२५ या अर्थसंकल्पात विविध नवीन योजना आणण्यात आल्या आहेत, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या सभागृहात वाचून दाखवल्या
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला.
अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

पेट्रोल-डिझेलवरील कर घटवला
अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार म्हणाले, शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सर्व खर्च सरकार करणार – ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील पेट्रोल-डिझेलवरी कर घटवला – ठाणे, मुंबई, नवी मुंबईत पेट्रोल ६५ पैसे स्वस्त

महिलांसाठी विविध योजना
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरवर्षी सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधी.

पिंक ई-रिक्षा १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य – ८० कोटी रुपयांचा निधी. manjur

राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये. रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका

’मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत १५ लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात २५ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट (

शुभमंगल योजनेचा निधी वाढवला
विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. या घोषणेंतर्गत आता १० हजारांऐवजी २५ हजार रुपये निधी देण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

१० ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत २६९४ शेतकरी कुटुंबांना ५२ कोटी ८२ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
राज्यात १० जिल्ह्यात १० ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार. अशी माहिती अजित पवारांनी दिली.

पुढील अर्थसंकल्प पाहण्यासाठी येथे क्लिक करा

This post was last modified on %s = human-readable time difference 6:45 am

Davandi: