H3N2 इन्फ्लूएन्झा मुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर; गाईड लाईन्सबाबत मोठा निर्णय होण्याचे संकेत
सत्तासंघर्षावर आज पुन्हा सुनावणी: सिब्बलांची राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, त्यांनी 34 आमदारांना आयोगाकडे पाठवायला हवे होते
सरन्यायाधीशांचे खडेबोल: सत्तासंघर्ष प्रकरणात राज्यपालांची भूमिका लोकशाहीसाठी घातक, अशा घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी
मी नसलो तरी चालेल, पण देशातील लोकशाही जगली पाहिजे: उद्धव ठाकरे म्हणाले – क्रांतिकारकांनी बलिदान मोदींसाठी नव्हे देशासाठी दिले
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का: दीपक सावंतांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, म्हणाले – ठाकरेंनी खूप दिले पण 3 वर्ष निवृत्त केले
तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी: देवेंद्र फडणवीस यांची रामदास आठवले स्टाइलमध्ये टोलेबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ
H3N2 विषाणूमुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू: महाराष्ट्रात 352 रुग्ण आढळले, पुद्दुचेरीतील सर्व शाळा 26 मार्चपर्यंत बंद
बायोमेट्रिक हजेरीचा निर्णय कागदोपत्रीच; अहमदनगर जिल्ह्यातील १३१३ ग्रामपंचायतींपैकी केवळ १६ ग्रामपंचायतमध्येच बायाेमेट्रिक प्रणाली कार्यरत
इन्फ्लुएंझा बाधिताच्या संपर्कातील १९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले; अहमदनगर शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे
सदगुरू किसनगिरी बाबांच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली; बाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाला उत्साहात प्रारंभ
पेपर फुटी प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील एका संस्थेच्या संचालकाला अटक; महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लावण्यासाठी केला प्रकार
अहमदनगर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या एन्फ्लुएंझावर उपाययोजना; जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे व महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची माहिती
शेतात अफू व गांजा पिकविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात; नेवासा तालुक्यातील शहापूर व देवगाव येथे घडला प्रकार
मुंबई मध्ये H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल, रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची BMC ची माहिती
सातारा, कोल्हापूरात गारपीट, पुणे, नाशिक, धुळे मध्ये वीजांच्या कडकटासह अवकाळी पाऊस
महाराष्ट्रातील तापमान लवकरच 40 अंश सेल्सियसच्या पुढे जाण्याची शक्यता
ठाण्यातील रस्ते 31 मे पर्यंत खड्डेमुक्त होणार, टीएमसी आयुक्तांचा दावा
शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीचे पाकिस्तानला आमंत्रण
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला विसर; एकनाथ खडसे
लाँग मार्चबाबत मोठी अपडेट! आज शेतकरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
मोठा निर्णय! राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ
रिलायन्स-मेट्रो डीलला स्पर्धा आयोगाची मंजुरी: 2,850 कोटी रुपयांचा करार, कंपनीला मिळेल 31 लार्ज फॉरमॅट स्टोअर्सचा अॅक्सेस
गँगस्टर लॉरेन्सच्या मुलाखतीनंतर खळबळ: म्हणाला- मुसेवालाला गोल्डीने मारले, सलमानला माफ केलेले नाही; पोलिसांचे कानावर हात
ICC कसोटी क्रमवारीत भारताचा डंका, अश्विन गोलंदाजीत तर जाडेजा अष्टपैलूमध्ये पहिल्या स्थानावर, फलंदाजीत विराट कोहलीची मोठी झेप
इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023: पहिल्या फेरीत झांग यीकडून पराभूत सिंधू स्पर्धेबाहेर, जॉली- गायत्री जोडीचा मोठा उलटफेर
ऋषभ पंतचा स्विमिंग पूलमध्ये चालण्याचा सराव: शेअर केला व्हिडिओ; कार अपघातानंतर 6 आठवडे रुग्णालयात होता दाखल
‘नुक्कड’मधील ‘खोपडी’ काळाच्या पडद्याआड: ज्येष्ठ अभिनेते समीर खक्कर यांचे निधन, अभिनय सोडून अमेरिकेत झाले होते स्थायिक
हनी सिंगच्या जीवनावर डॉक्युमेंट्री: नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित; ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगांच्या एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मिती
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..