दहावीनंतर बहुतेक विद्यार्थ्यांना विज्ञान विषय घेण्यास रस असतो. उत्तम करिअर करण्याच्या दृष्टीने विज्ञानाला सर्वाधिक पसंती दिली जाते. जर एखाद्या मुलाला शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा अभियंता व्हायचे असेल तर त्याला विज्ञान निवडावे लागेल.
असं असलं तरी, बहुतेक मुलांना गणित आणि विज्ञानाची भीती वाटते आणि त्यांना त्यात आवड देखील नसते , पण या विषयांमध्ये जे मुले खूप चांगले आहेत त्यांच्यासाठी विज्ञान हा एक अतिशय रोचक विषय आहे आणि करिअर घडवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
10वी नंतर काय करावे
दहावी नंतर कोणता कोर्स करायचा?
12 वी Science नंतर काय करावे? | बारावी Science नंतरचे कोर्स
१२ वी विज्ञान पीसीएम (PCM) ग्रुपनंतर अभ्यासक्रमांची यादी –
BCA (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स)
B. Arch (Architecture पदवी)
B. Pharmacy (बॅचलर ऑफ फार्मसी)