📚 10वी – 12वीच्या विध्यार्थ्यांसाठी – हि स्कॉड संदर्भातील बातमी खूप महत्वाची आहे –
आता दहावी-बारावी परीक्षेसाठी स्कॉड पूर्ण वेळ राहणार परीक्षा केंद्रावर*
परीक्षे दरम्यान भरारी पथक नियोजन करण्यात आले आहे
💁♀️ पहा सविस्तर
✍️ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहे.
🚫 परीक्षेदरम्यानचा गैर प्रकरांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्रावर शिक्षण विभागातर्फे कठोर पावले उचली जाणार असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
https://davandi.in/2023/01/13/खास-विद्यार्थ्यांसाठी-मह/
💁♀️ पहा सविस्तर
📝 परीक्षेच्या काळात कॉफीसारखा गैरप्रकार टाळण्यासाठी बैठक पथक नेमण्यात येणार आहे, शाळा – महाविद्यालयात पेपरच्या संपूर्ण वेळेत बसेल या पथकात कमीत कमी चार सदस्यांचा समावेश असेल.
✨ तसेच दोन सदस्य प्रत्येक परीक्षा ब्लॉक मधून फेरी मारतील, तर दोन सदस्य केंद्राच्या आवारात लक्ष ठेवतील. परीक्षा केंद्रच्या बाहेर कॉफी पुरवणारा घोळका असेल तर त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
📍 दरम्यान दहावी बारावीच्या परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडण्याची जबाबदारी जिल्हा दक्षता समितीची असेल , असे विभागीय शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
😇 दहावी – बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी – हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा