1 july new rule : ● १ जुलैपासून एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत सुधारणा करण्यात आली असून व्यावसायिक सिलिंडरचा भाव ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
● आतापासून नवीन कार खरेदीसाठी लोकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. १ जुलैपासून टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या किंमती टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या असून हिरो मोटोकॉर्पच्या निवडक स्कूटर आणि मोटरसायकल मॉडेल्सच्या किमतीत १,५०० रुपयांपर्यंत वाढल्या असून वेगवेगळे मॉडेल आणि बाजारपेठेनुसार दुचाकीच्या किंमतीत बदल दिसून येईल.
● पुन्हा एकदा सिमकार्डशी संबंधित नियम बदलण्यात आले असून १ जुलै २०२४ पासून या बदलाच्या अंमलबजावणी करण्यात येईल. सिम स्वॅपसंबंधित फसवणूक टाळण्यासाठी ट्रायने मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) नियम बदलण्याचा निर्णय घेतला असून आता सिम कार्ड चोरीला गेला किंवा खराब झाला तर नवीन सिमकार्डसाठी ग्राहकाला सात दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
हे ही वाचा : – कुणाला मिळणार 3 सिलेंडर मोफत तुम्हाला भेटतील का पहा
>>> येथे क्लिक करा <<<