📢दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी १२/३/२३

रामदास कदमांचे बंधू पण ठाकरे गटाचे समर्थक, ईडीने अटक केलेले सदानंद कदम कोण आहेत?

शीतल म्हात्रेंचा आमदार सुर्वेंबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; राष्ट्रवादी प्रवक्ते म्हणाले, “सुप्रिया सुळेंचा…”

आधी सैन्यातील वडिलांचा अभिमान, आता लैंगिक छळाचे आरोप, नेटीझन्स दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांवर संतापले,

स्वरा भास्करला लागली फहाद अहमदच्या नावाची हळद! कोर्ट मॅरेज, सुहागरातनंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार अभिनेत्री
स्वरा भास्करच्या हळदी कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ पाहिलेत का?

पुणे : मोबाइलवर ‘रिल्स’ तयार करणे जीवावर बेतले, भामा आसखेड धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
धरणाच्या काठावर थांबून ‘रिल्स’ तयार करणारा तरुण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

पिंपरी-चिंचवड भाजपाचा ‘अब की बार १०० पार चा निर्धार’!
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे.

बोगस कर्ज प्रकरणाद्वारे पालघरच्या आदिवासींच्या जमिनी लाटण्याचा ‘जनकल्याण’ उद्योग उजेडात
तिघाजणांविरूध्द सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

मालिका संपताच अभिज्ञा भावेचा व्हेकेशन मोड ऑन, कुटुंबियांबरोबर अबू धाबीला घेतेय सुट्ट्यांचा आनंद
गेले काही महिने ती ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती.

महिला सदस्यांसाठी मोती रंगाची साडी देण्याचा ठराव अधिसभेत मान्य
कमवा शिका योजनेत विद्यार्थ्यांना साठ रुपये प्रतितास मानधन

“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात कारण…” ज्येष्ठ अभिनेत्री सीमा पाहवा यांचं विधान चर्चेत
ही गोष्ट सांगताना त्यांनी त्यांचा एक किस्सादेखील शेअर केला आहे

⚖️मुलाला न विचारता वडील वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात का❓ नक्की वाचा 👇
📲https://davandi.in/2023/03/12/ancestral-property-मुलाला-न-विचारता-वडील-व

🤗आनंदाची बातमी‼️📕रेशनकार्ड धारकांसाठी ! मोदी सरकारने घेतला ‘हा’ 👇मोठा निर्णय नक्की वाचा 👇
📲https://davandi.in/2023/03/12/ration-card-नवीन-अपडेट-pm-मोदी-सरकारने

👍तुमच्याकडील 🪀ग्रुप वर नक्की शेअर करा

tc
x