महिलांचे मोबाईल मध्ये करमणुकीचे नव्हे तर या ॲप्स सर्वाधिक वापर एका संस्थेने केलेल्या सर्वेनुसार आली माहिती समोर हातात मोबाईल आला आणि त्याचा सर्वच कामासाठी वापर होऊ लागला .
अर्थात मोबाईलचे नवनवीन आपली अनेक कामे चुटकीसरशी होऊ लागली म्हणजे समजत आहे त्यांना खरेदी करायचे आहे तर त्या खरेदी केल्यानंतर मोबाईल मधील ॲप्स मधून पेमेंट करणे पसंत करतात.
स्वयंपाक घरात तर मोबाईलचा वापर कमालीचा वाढला आहे आज कोणती रेसिपी करायची कशी करायची ते हित महिला मोबाईल वरती बघतात सर्वाधिक होताना दिसत आहे.
महिलांच्या मोबाईल मध्ये सर्वाधिक वापर होताना दिसत आहे एका संस्थेने केलेल्या सर्व नुसार समोर आलेल्या माहितीनुसार देशातील तब्बल 11.4 महिला या पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात ही बाब समोर आली .
आहे त्यामुळे कर्ता पुरुष कमाई अधिकची करत असला तरी ॲपच्या माध्यमातून महिला याच पेमेंट अधिक करत आहे 6.1% महिला किमी महिलांच्या स्क्रीनवर आहे वापरणाऱ्या महिलांचे सर्वाधिक म्हणजे 23.5 टक्के एवढे प्रमाण आहे.
महिलांच्या मोबाईल मध्ये पसंती दिवसेंदिवस फोनची संख्या वाढत आहे पेमेंटचाही वापर करत आहेत विविध फोनची माहिती घेण्यासाठी ॲप्स वापर केला जात आहे देशभरातील 23.5 महिला या ॲपचा वापर करत आहे व्हिडिओ ॲप मध्ये 21.7 टक्के महिलांचा सहभाग आहे जो पेमेंट आणि गेम पेक्षाही जास्त आहे सन 2022 आणि 2023 मधील माहितीच्या आधारे हा अहवाल समोर आला आहे
This post was last modified on %s = human-readable time difference 9:44 am